Tag Archives | powai school

Students Lead the Charge for an Eco-friendly Diwali Celebration1

Students Lead the Charge for an Eco-friendly Diwali Celebration

In a spirited effort to advocate for environmentally conscious festivities, the ‘Children’s Movement for Civic Awareness’ (CMCA) recently orchestrated an “Eco-Diwali Campaign – Silent Rally” in collaboration with students from the Hiranandani Foundation School. A vibrant crowd of approximately 120 students took to the streets of the Hiranandani complex, brandishing placards that called upon citizens […]

Continue Reading 0
Inaugural song

Gopal Sharma Memorial School celebrated its Silver Jubilee along with schools in Mumbai; Organised various events

Ruma Patil Gopal Sharma Memorial School (GSMS), under the able guidance of school principal Mrs. Sudha Sharan, celebrated its 25th year of academic excellence along with various schools in Mumbai with a spectacular two-day celebration. The celebration witnessed a grand confluence of the best institutions in Powai and Mumbai. More than 175 students from around […]

Continue Reading 0
Gopal Sharma Memorial School celebrated its Silver Jubilee1

गोपाल शर्मा मेमोरियल स्कूलने मुंबईतील शाळांसोबत साजरे केले रौप्यमहोत्सवी वर्ष; विविध कार्यक्रमांचे आयोजन

पवई विहार स्थित गोपाल शर्मा मेमोरियल स्कूलने शाळेच्या प्राचार्या श्रीमती सुधा शरण यांच्या मार्गदर्शनाखाली आपले शैक्षणिक रौप्यमहोत्सवी वर्ष मुंबईतील विविध शाळांसोबत मिळून साजरे केले. यासाठी दोन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पवईसह मुंबईतील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांचा भव्य संगम पाहायला मिळाला. सुमारे २० शाळांमधील १७५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी येथे आयोजित स्पर्धांमध्ये भाग घेतला. […]

Continue Reading 0
Principal Shirley Udaykumar was awarded the 'Gunwant Shikshak' Award

शरली उदयकुमार यांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे दिला जाणारा २०२२ – २०२३चा गुणवंत शिक्षक पुरस्कार पवई इंग्लिश हायस्कूलच्या प्राचार्या शरली उदयकुमार यांना देण्यात आला आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते उदयकुमार यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमासाठी कवी अशोक नायगावकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे, मा. शि. […]

Continue Reading 0
Powai police and School HMs meet for safety of school students 1

मुलं चोरीच्या अफवा: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पवई पोलिस आणि मुख्याध्यापकांची बैठक

मुंबईच्या विविध भागातून मुले चोरी होत असल्याच्या अफवा पाठीमागील काही दिवसांपासून वाढत चालल्या असून, यामुळे पालकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. मात्र सोशल माध्यमातून फिरणारी ही सगळी माहिती एक अफवा असल्याचे समोर आले आहे. याबाबत उपयुक्त परिमंडळ ७ यांनी व्हिडीओ स्टेटमेंट सुद्धा प्रसिद्ध केले आहे. पवई पोलिसांनी देखील आवर्तन पवईशी बोलताना अशी कोणतीच घटना पवईमध्ये घडली […]

Continue Reading 0
Rs 5 lakhs assistance from RPI-A to Powai English School for payment of students fees

विद्यार्थांच्या फी भरणासाठी रिपाइंकडून पवई इंग्लिश शाळेला ५ लाखांची मदत

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या आणि आर्थिक घडी बिघडलेल्या अनेक पालकांच्या पुढे आपल्या पाल्यांच्या शाळेच्या फीचा प्रश्न सतावत असतानाच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वार्ड क्रमांक १२२ने मदतीचा हात दिला आहे. रिपाइं वार्ड क्रमांक १२२ तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या शाळेची फी सहजरित्या भरता यावी यासाठी पवई इंग्लिश शाळेला पाच लाख […]

Continue Reading 0
kidnap school

पवईत शाळेजवळ विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न?

पवई आयआयटी येथील एका नामांकित शाळेबाहेरून एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी पवईत घडली. याबाबत शाळा प्रशासनाने पवई पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई, आयआयटी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीत शिकणार अनिकेत (बदलेले नाव) हा दुपारी १२.४५ वाजता शाळा सुटल्यानंतर आपल्या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!