Tag Archives | traffic updates

Half-Constructed DP Road 9 Become a Parking Zone

नवनिर्मित ‘डी पी रोड ९’ बनला पार्किंग झोन आणि कचरा संकलन केंद्र

जवळपास १.५ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुनर्निर्मितीच्या कामांतर्गत सिमेंटीकरण करून डी पी रोड ९ची रामबागकडून चांदिवलीकडे येणारी वाहिनी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र या वाहिनीवर कब्जा करत मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात असल्याने आणि संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी कचरा फेकला जात असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी वापरात न येता पार्किंग झोन आणि कचरा संकलन केंद्र बनला आहे. […]

Continue Reading 0
DP Road 9 is open for traffic

डी पी रोड ९ वाहतुकीसाठी खुला

चांदिवली जंक्शनला जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडसोबत (जेविएलआर) जोडणारा डी पी रोड जवळपास दीड महिन्याच्या बंदीनंतर अखेर सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा रस्ता खुला करण्यात आल्यामुळे पाठीमागील महिनाभरात वाढलेल्या वाहतूक कोंडीतून ऐन पावसाळ्यात आणि शाळांच्या काळात दिलासा मिळणार आहे. विकास नियोजन रस्ता ९ म्हणजेच डी पी रोड ९ हा सध्या चांदिवलीला जेविएलआरशी जोडणारा प्रमुख […]

Continue Reading 0
traffic on JVLR

मिलिंदनगर येथील पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे जेविएलआरवर वाहतुकीत बदल; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवरील (जेविएलआर) पवईतील मिलिंदनगर भागात देखभालीचं काम हाती घेण्यात आल्याने ट्राफिक पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयांच्या वेळात नागरिकांनी येथील वाहतूक कोंडीत अडकून पडण्यापासून वाचण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा सल्ला दिला आहे. सुरुवातीपासूनच पवईतील आदिशंकराचार्य मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने, पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या जोगेश्वरी- विक्रोळी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!