Tag Archives | कोविड-१९

Coronavirus Photo Credit सांकेतिक चित्र

पवई, चांदिवलीत मंगळवारी ४९ कोरोना बाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच पवई आणि चांदिवलीत सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवार, २३ मार्चला एकाच दिवसात पवई आणि चांदिवली परिसरात मिळून ४९ नव्या बाधितांची नोंद पालिकेकडे झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभरातील या परिसरातील कोरोना बाधितांची ही सर्वांत मोठी वाढ आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बाधितांमध्ये इमारत भागात राहणाऱ्या रहिवाशांची […]

Continue Reading 0
Sanitisation with help of Sanitisation tractor

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पवईत सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण

कोरोना व्हायरसच्या उद्रेक दरम्यान पवईतील विविध भागात सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या प्रयत्नाने शनिवारी पवईत ही फवारणी करण्यात आली. शनिवारी एकाच दिवसात देशात १४,५१६ नवीन कोविड-१९ प्रकरणांची नोंद झाली. ज्यामुळे शनिवारी बाधितांची संख्या ३,९५,०४८ वर पोहचली होती. ज्यापैकी २.१ लाख रूग्ण बरे झाले आहेत. […]

Continue Reading 0
Coronavirus Photo Credit सांकेतिक चित्र

पालिका ‘एस’ विभाग कोविड -१९च्या यादीत पहिल्या दहात

भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि पवईचा काही भाग यांचा समावेश असलेला पालिका ‘एस’ विभाग अल्प कालावधीतच कोविड -१९ यादीत खालच्या स्थानावरून अव्वल दहामध्ये पोहचला आहे. पूर्व उपनगरातील या विभागात एकट्या गेल्या आठवड्यातच ६०० हून अधिक रुग्ण आढळले असून, मुंबईत हे आठव्या क्रमांकावर आहे. बहुतेक बाधित हे भांडूप, विक्रोळी येथील झोपडपट्टी सदृश्य भागातील असून, अपमार्केट असणाऱ्या पवईचा […]

Continue Reading 0
ganeshnagar donation

गणेशनगरमधील रहिवाशांची ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला ७६ हजाराची मदत

कोरोना विषाणूपासून होणाऱ्या  कोविड -१९ (COVID- 19) आजाराला रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या या कार्यात हातभार लागावा म्हणून पवईतील गणेशनगर भागातील रहिवाशांनी पुढाकार घेत ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ला ७६,५०० रुपयांची मदत केली आहे. तर, याच भागातील श्री गणेश मंदिर गणेशनगर रहिवाशी मंडळ (दुर्वाप्रिया गजानन मंदिर) यांच्याकडून २५ हजाराची सहाय्यता करण्यात […]

Continue Reading 1

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!