पवई येथील हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलवर गुरुवार, १३ मार्चला पवई पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायात अडकलेल्या ४ नवोदित अभिनेत्रींची सुटका केली आहे. सोबतच तरुणींना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडणाऱ्या ६० वर्षीय दलाल श्यामसुंदर बन्सीलाल आरोरा (६०) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुटका करण्यात आलेल्या चारही तरुणींना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पवई परिसरात देहव्यापार […]
