कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (ICSE – दहावी) परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेत चांदिवली परिसरात वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय चालवणाऱ्या दाम्पत्याची मुलगी प्राप्ती प्रताप भास्कर या विद्यार्थिनीने आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत ८८% गुण मिळवत चांदिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्राप्तीने तिच्या या यशाचे श्रेय तिच्या पालकांना देतानाच […]
Tag Archives | college
आयआयटी मुंबई जगातील ‘टॉप ५०’ इंजिनियरिंग संस्थांमध्ये; देशात पहिली
सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत इंजिनिअरिंग एंड टेक्नोलॉजी विभागात पवईतील आयआयटी मुंबई ने ‘टॉप ५०’मध्ये स्थान पटकावले आहे. याच क्रमवारीत आयआयटी मुंबई ने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग नुकतीच घोषित करण्यात आली आहे. यात इंजिनिअरिंग एंड टेक्नोलॉजी वर्गात पवई येथे असणाऱ्या आयआयटी मुंबईने जगात ४४वा क्रमांक पटकावला आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस इन्स्टीट्युट ऑफ […]