Tag Archives | Hiranandani Gardens Powai

Hiranandani Roads Set for a Concrete Makeover

हिरानंदानीतील रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचा नारळ फुटला

हिरानंदानी गार्डन्स, पवई मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमधील एक अशी लोकवस्ती आहे. मात्र येथील काही रोडच्या दुरावस्था होत वर्षानुवर्ष ठीक होत नसल्याने येथील नागरिकांच्यात नाराजीचे सूर होते. मात्र आता या रोड्सना नवसंजीवनी मिळणार असून, रविवारी दुरावस्थेत असलेल्या येथील दोन रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचा नारळ फुटला आहे. सेन्ट्रल एवेन्यू आणि क्लिफ एवेन्यू मार्गावर हे सिमेंटीकरणाचे काम करण्यात येणार असून, स्थानिक […]

Continue Reading 0
2.7 crore was stolen from the house of a senior citizen; police arrested the caretaker

ज्येष्ठ नागरिकाच्या घरात २.७ कोटीचा डल्ला; घरकाम करणाऱ्या महिलेला अटक

कुंपणाने शेत खाल्याची म्हण आपण ऐकलीच असेल, मात्र पवईतील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या हिरानंदानी भागात ही म्हण प्रत्यक्षात घडलेली पाहायला मिळाली. एका ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या एका २३ वर्षीय महिलेने ज्येष्ठ नागरिकांच्या घरात चोरी करत हिरे, सोने, चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा २.७ कोटी रुपयांच्या डल्ला मारला. मदतीसाठी ठेवलेल्या महिलेवर विश्वास ठेवत कुटुंबियांनी […]

Continue Reading 0
YEPT WAA

YEPT’s ‘Women Achievers Awards’ celebrated a remarkable 20 years of empowering women

The ‘Women Achievers Awards’, hosted by the Young Environmentalists Programme Trust (YEPT) in association with Helping Hands for Humanity (HHH), were held at the YUHI Supreme Building in Hiranandani Gardens Powai. This prestigious event was a tremendous success, drawing women from various backgrounds to celebrate their accomplishments. Attendees were inspired by the stories of challenges […]

Continue Reading 0
electric best

ठाणे ते पवई (हिरानंदानी) बेस्टची प्रीमियम बससेवा पुढच्या आठवड्यापासून

बेस्टच्या प्रीमियम बससेवेला पहिल्या दिवसांपासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बेस्ट उपक्रमाने मुंबईतील आणखी ३ मार्गावर ही बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वातानुकूलित प्रीमियम बससेवा ठाणे ते पवई (हिरानंदानी), चेंबूर ते कफ परेड, आणि खारघर ते बीकेसी या तीन मार्गांवर सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक, वातानुकूलित प्रीमियम अशी ही बस असणार आहे. ‘चलो […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!