८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पवई पोलिसांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. आपआपल्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त डॉ महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. चांदिवली येथील मेगारुगास हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका […]
Tag Archives | international women’s day
ऑनलाईन गैरवर्तन आणि महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी वाकाची विशेष मोहीम
वूमन अगेन्स्ट सायबर अॅब्युज फाउंडेशन (डब्ल्यूएसीए) अर्थात वाकाच्या माध्यमातून जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत सायबर जागरूकता, मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या वापरावर महिला सक्षमीकरणासाठी एक मोहीम सुरू करत आहे. ऑनलाईन गैरवर्तन आणि महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी वाकाची ही विशेष मोहीम असणार आहे. आज २१व्या शतकात स्त्रियांना स्मार्टफोनशिवाय दिवस घालवणे शक्य नाही. यासोबतच यापूर्वी कधीही आणि अकल्पनीय […]
यंग इन्वायरमेंटने केला सन्मान ‘ती’च्या कर्तुत्वाचा
स्त्रियांच्या प्रगतीवरून त्या समाजाची प्रगती मोजता येते असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत बाबासाहेबांनी पाहिलेल्या या प्रगत समाजाचे स्वप्न आज साकार होताना दिसत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत. अशाच काही स्त्रियांच्या कर्तुत्वाचा आणि प्रतिनिधित्वाचा सन्मान यंग इन्वायरमेंट ट्रस्ट संस्थेतर्फे जागतिक महिला दिवसाचे […]