गुरुवारी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास गोरेगांव आगाराची बेस्ट बसगाडी (क्रमांक एम एच ०१ एपी ००८९) बस मार्ग क्रमांक ४२५वर पवई येथून गांधीनगरच्या दिशेने निघाली होती. सदर बसगाडी गांधीनगर जक्शन (JVLR) येथील उड्डाणपूलाजवळ आली असता बसगाडीचे ब्रेक अचानक निकामी झाले. यावेळी बसवर कर्तव्यावर हजर असलेले बेस्ट बस चालक राजू जगन पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, प्रसंगावधान […]
Tag Archives | nahar
सेन्ट्रल अव्हेन्यू रोडवर इडन, सायप्रेस परिसरात पवई वाहतूक विभागाच्या कारवाईला सुरुवात
पवईतील हिरानंदानी गार्डन येथील ब्लू बेल ते सायप्रस बिल्डिंगपर्यंत परिसरात सम-विषम पार्किंग लागू करण्यात आली आहे. या परिसरातील पार्किंगच्या सूचना देणारे फलक परिसरात काही दिवसांपूर्वीच लावण्यात आले होते. आता या परिसरात पवई वाहतूक विभागाने पोलीस कर्मचारी नियुक्त करत नियम मोडणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. नागरिकांनी पार्किंग आणि नो एन्ट्रीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन […]
HHH Group’s Helping Hand for Malad Fire Victims
On March 27th, the “Helping Hands for Humanity” (HHH) NGO went to the disaster-stricken area of Appa Pada, Malad to distribute ration packets to those affected by the recent outbreak of fire. The fire devoured more than 800 huts, making the families lose whatever they owned within a few minutes. Hundreds of families were left […]
मर्चंट नेव्हीत नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
बेरोजगार अनेक तरुण-तरुणी नोकरी मिळवण्यासाठी पैसे देवून नोकरी मिळवण्यास तयार आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत मर्चंट नेव्हीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये सराईत गुन्हेगारांनी शेकडो तरुणांची फसवणूक केली आहे. अशाच एका टोळीला बेड्या ठोकण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी दिल्लीमधून तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून तरुणांचे […]
चांदिवलीत मिनी अग्निशमन केंद्र सज्ज
चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसरात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी चांदिवली येथे नुकतेच मिनी अग्निशमन केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे. चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार परिसरात गेल्या काही वर्षात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या असतानाच यासाठी अग्निशमन दल मरोळ किंवा विक्रोळी भागातून पाचारण करण्यात येते. लेकहोमच्या घटनेमुळे तर संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले होते. अग्निशमन […]
चांदिवलीत लवकरच बनणार विस्तारित अग्निशमन केंद्र
@अविनाश हजारे, @सुषमा चव्हाण चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसराचा होणारा विस्तार आणि घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी लवकरच चांदिवली येथे मरोळ अग्निशमन केंद्राचे विस्तारीत अग्निशमन केंद्र उभे करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात आमदार नसीम खान यांच्यासह मुंबई अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी एस. के. बांगर, एच. आर. शेट्टी तसेच महानगरपालिका ‘एल’ ईमारत विभागाचे श्री. पगारे […]