गौरव शर्मा | पवईतील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. पालकांच्या मागणीचा विचार करता शाळेचे विश्वस्त आणि शाळा प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत येथे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या शैक्षणिक शुल्कात २५% सूट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क २५ टक्के कमी करणारी पवई इंग्लिश हायस्कूल पहिली खासगी शाळा ठरली आहे. २८ फेब्रुवारी पर्यंत पहिल्या […]