‘शालू’, भारतात बनवलेला जगातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्युमनॉइड रोबोट टीचर, जगाच्या इतर भागातही लोकप्रिय होत आहे. केंद्रीय विद्यालय आयआयटी बॉम्बे येथील शिक्षक दिनेश कुंवर पटेल यांनी ४७ भाषा बोलता येणाऱ्या आणि समजणाऱ्या शालूची निर्मिती केली आहे. पटेल यांना नुकत्याच बँकॉक, थायलंड येथे आयोजित वर्ल्ड सिआयओ समिट २०२२मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. २२ ते २४ नोव्हेंबर […]