
साई सफायर को. ऑ. हौ. सोसायटी, पवई विहार. कागदापासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे तसेच कागदी द्रोण कपड्यावर चिकटवून सजावट केली आहे. (प्रवीण वाघमारे)

श्री. गिरीश जगताप, पवई विहार यांच्या घरचा बाप्पा. पेपर व बांबूचा वापर करून किल्ल्यावर विराजमान बाप्पाची मूर्ती कागदापासून बनवण्यात आली आहे.

सहयोग तरुण मित्र मंडळ, साकीनाका. सामाजिक बांधिलकी जपत सहयोगच्या राजाच्या दुसऱ्या आरतीचा मान मुंबई बेस्ट कर्मचाऱयांना देण्यात आला. (निखिल यादव)
No comments yet.