माझा बाप्पा भाग ४

इंदिरानगर, स्वागत चाळ येथील श्री गणेश बाल मित्र मंडळाचा बाप्पा (सौजन्य – रोहित)

चांदिवली येथील सहयोगच्या राजाच्या आरतीचा मान देशाच्या रक्षणासाठी सदासर्वदा सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय सेनेला देण्यात आला. (सौजन्य – निखील यादव)

करुणानगर पाईपलाईनचा सिद्धीगणेश युवा प्रतिष्ठानचा महाराजा

अभिनेत्री डॉ. स्मिता डोंगरे, पवई यांच्या घरचा बाप्पा

श्री. हरीश सावर्डेकर, पवई यांच्या घरी विराजमान गौरी-गणपती 

नेहा संदीप शर्मा, पवई विहार यांच्या घरी फुलावर विराजमान बाप्पाची मनमोहक मूर्ती 

श्री. दिपक कावणकर, मिलिंदनगर, रमेश चाळ यांच्या घरी विराजमान गौरी-गणपती

श्री. सुधीर पुजारी, भीमनगर यांच्या घरचा बाप्पा

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!