Tag Archives | Fire in Powai

Fire on second floor of the building in Raheja Vihar, no casualty

रहेजा विहारमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग, जीवितहानी नाही

चांदिवली, रहेजा विहार येथील हार्मोनी इमारतातीत आग लागल्याची घटना आज, बुधवार ९ नोव्हेंबरला घडली. संध्याकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत शोर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची घटना घडली. घटनेच्यावेळी घरात कोणीच नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असून, आगीत घरातील सामानाचे किरकोळ नुकसान झाले आहे. इंजिनिअर असलेले दीपक कुमार तिवारी हे आपल्या पत्नीसह हर्मोनी इमारतीच्या दुसऱ्या […]

Continue Reading 0
fire in powai sakivihar road2

पवईत सर्विस सेंटरला भीषण आग; जीवित हानी नाही

पवईतील साकीविहार रोडवर लार्सन एंड टूब्रो कंपनीसमोर असणाऱ्या साई ऑटो हुंडाई सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने वेळीच कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीची घटना एवढी भयानक होती कि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या १० बंब आणि फायर इंजिन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळपास २ तासानंतर […]

Continue Reading 0
Fire breaks out at powai NTPC mhada building

पवईच्या एनटीपीसी म्हाडा कॉलनीत रहिवाशी इमारतीत आग

पवईतील एनटीपीसी म्हाडा कॉलनीमध्ये रहिवाशी इमारतीला आज, ३० नोव्हेंबर संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या ३ ते १४ माळ्यावरील बाहेरील भागात ही आग पसरलेली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!