अतिक्रमणयुक्त आणि खोदलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्यास भाग पाडून चांदिवलीकरांची आधीच प्रशासनाने कोंडी केली आहे. आता त्यात भर म्हणून शिवभक्तानी रोडच्या कामाला सुरुवात करून चांदिवलीला पूर्ण कोंडीत टाकण्यात आले आहे. पश्मीना हिल ते गुंडेचा हिल या भागात आता खोदकाम सुरु करण्यात आले असून, यामुळे जायचे तर जायचे कुठून? असा प्रश्न चांदिवलीकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना पडला […]
