Archive | Powai News

NTPC National Sports Day (PIB)

​NTPC WR-I HQ’s, Powai Celebrates National Sports Day with Energy and Unity

NTPC Western Region-I Headquarters at Powai lit up with excitement as they celebrated National Sports Day, focusing on fitness, wellness, and coming together as a community. The day kicked off with a lively walkathon that saw employees and their families joining in with lots of enthusiasm. Afterward, Shri Santosh Kumar Takhele, RED (West-I) & CEO […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

लेकहोममध्ये घरकाम करणाऱ्या २ जणांविरोधात घरात १.८ लाखाची चोरी केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल

पवई पोलिसांनी एका महिलेसह घरकाम करणाऱ्या दोन लोकांच्या विरुद्ध त्यांच्या मालकाच्या घरातून १,७०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे १.४६ लाख रुपये) आणि ४०,००० रुपये भारतीय चलन चोरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. संशयित – सिंधू सणस आणि चिंतामन राणे (४४) हे दोघे तक्रारदार यांच्या घरी स्वयंपाक बनवणे आणि ड्रायव्हर म्हणून काम करतात. तक्रारदार सुधीर हेगडे (६६) पवईतील लेक […]

Continue Reading 0

Kala Vikas Mandal’s 51 Years of Devotion: Celebrating Culture, Education, and Community Spirit

For over half a century, Kala Vikas Mandal in Powai, Mumbai, has been lighting up the Sarvajanik Ganeshotsav with deep devotion and grand celebrations. For 51 years, this community has kept alive a vibrant tradition, but it’s not just about the festival. The Mandal’s heart beats for much more — education, social welfare, and serving […]

Continue Reading 0
Artificial pond made in Hiranandani Complex, Powai for Ganesh immersion

Artificial Pond in Hiranandani Complex, Powai Offers Eco-Friendly Ganesh Immersion Spot

The Ganesh festival is celebrated with great joy across Mumbai and Thane, and this year, the tradition continued with a one-and-a-half-day immersion of household Ganesh idols. People chanted “Ganpati Bappa Morya, Pudhchya Varshi Lavkar Ya” (Come soon next year) as they bid farewell to their beloved idols. To ease immersion activities and protect the environment, […]

Continue Reading 0
Artificial pond made in Hiranandani Complex, Powai for Ganesh immersion

गणेश विसर्जनासाठी हिरानंदानी संकुलात कृत्रिम तलाव

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या … असा जयघोष करत मुंबई, ठाण्यासह राज्यभर दीड दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांचं गुरुवारी विसर्जन पार पडले. मुंबई महापालिकेच्या २८८ प्रभागांमध्ये गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. पवईमध्ये पवई तलाव भागात प्रत्येकवर्षी मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडत असते. मात्र यावर्षी या भागातील खास आकर्षण ठरत आहे […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

शेअर ट्रेडिंग गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून पवईतील डॉक्टरची २५ लाखाची फसवणूक

पवई येथील एका डॉक्टरला शेअर ट्रेडिंग योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांच्या पश्चिम सायबर सेलने पवई येथील ७९ वर्षीय डॉक्टरला शेअर ट्रेडिंग योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या सायबर फसवणुकीप्रकरणी दोघांना अटक केली आहे. रिचर्ड राव आणि प्रशांत चौधरी असे […]

Continue Reading 0
powai-lake-and its surroundings is in bad condition neglect of maintenance6

पवई तलावातील सांडपाणी वळवण्यासाठी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिका लवकरच कामाचे आदेश जारी करण्याची शक्यता

पवई तलाव स्वच्छ आणि पुनर्संचयित करण्याच्या प्रकल्पांतर्गत, सांडपाणी लाईन वळवण्याचे आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (एसटीपी) उभारण्याचे काम या महिन्यात जारी होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या स्थितीत, दररोज १.८ कोटी लिटर सांडपाणी सरळ पवई तलावात सोडले जाते. ज्यामुळे तलावात जलपर्णीचे साम्राज्य वाढत आहे, सोबतच यामुळे पाण्याची गुणवत्ता आणि जैवविविधतेवर देखील याचा परिणाम होत आहे. तलावात सोडला जाणारा […]

Continue Reading 0
Animal lovers set up temporary rain shelters for stray dogs in Powai

पवईत भटक्या कुत्र्यांसाठी प्राणीप्रेमींनी उभे केले तात्पुरते पावसाळी निवारे

मुंबई उपनगरातील पवईच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांचे संरक्षण आणि त्यांना पावसाळ्यात निवारा मिळवून देण्यासाठी प्राणीप्रेमी पुढे सरसावले आहेत. पवईतील काही भागात या तात्पुरते पावसाळी निवारे तयार करण्यात आले आहेत. यासाठी काही विकासक कार्यालय आणि गृहनिर्माण सोसायट्यानी देखील सहकार्य दिले आहे. पावसाळ्यात वरून कोसळणारा पाऊस आणि ठिकठिकाणी साचणारे पाणी यामुळे रस्त्यावरील भटकी अनेक जनावरे ही, गाड्यांखाली, […]

Continue Reading 0
BMC's ‘Do not throw garbage’ notice board becomes a garbage dumping place

पालिकेच्या ‘येथे कचरा टाकू नका’ सूचना फलकालाच कचऱ्याची टोपली

जे करू नका सांगाल तेच आम्ही करू, अशा मानसिकतेचे काही लोक असतात असे म्हटले जाते. पवई येथील माता रमाबाई नगर भागात असेच काही सध्या पहायला मिळत आहे. पालिकेच्या ‘येथे कचरा टाकू नका’ सूचना फलकासमोरच काही नागरिक मुद्दाम कचरा टाकत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी येथील तरुणांनी या परिसरात स्वच्छता मोहीम राबवत येथील भागाला रंगरंगोटी करून आकर्षक रूप […]

Continue Reading 0
Ahmedabad plane crash - Family and friends pay emotional tribute to pilot Captain Sumit Sabharwal in Powai

अहमदाबाद विमान दुर्घटना: कॅप्टन सुमित सभरवाल यांना कुटुंब आणि मित्रांनी दिला भावनिक अखेरचा निरोप

मुंबईतील पवई परिसरातील जलवायू विहार येथील निवासी इमारतीबाहेर ८८ वर्षीय पुष्करराज सभरवाल यांनी थरथरत्या हातांनी आणि ओल्या डोळ्यांनी शांतपणे उभे राहून त्यांचा मुलगा कॅप्टन सुमित सभरवाल यांना अंतिम निरोप दिला. या हृदयद्रावक भावनेने अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी सुमित सबरवाल यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांची बहिण, भाचे, कुटुंब आणि हजारोंच्या संख्येने मित्रपरिवार जमा झाला होता. […]

Continue Reading 0
75-year-old billionaire Dr. Niranjan Hiranandani successfully takes up Milind Soman's pushup challenge, proves age is no bar

75-Year-Old Billionaire, Dr. Niranjan Hiranandani Crushes Pushup Challenge, Proving Age Ain’t Nothing But a Number

Real estate tycoon Dr. Niranjan Hiranandani, who’s 75 years young, recently showed us all how it’s done by taking on fitness icon Milind Soman’s pushup challenge. Forget business deals – this time, Hiranandani’s making headlines for his fitness! The video of them performing push-ups together has gone viral on social media. Hiranandani and Soman are […]

Continue Reading 0
GSBB CD and Summer camp

Tiny Caps, Big Dreams: GSBB Preschoolers Celebrate Convocation and Summer Fun

It’s graduation time for the littlest learners! Preschool convocation is a super fun way to celebrate kids finishing their first big step in education. Think happy faces, cute outfits, and lots of cheering as they get their certificates. GSBB Hiranandani was bursting with joy on March 29th, 2025, as their preschoolers celebrated their convocation. The […]

Continue Reading 0
Powai Lake Cleanup and Conservation Campaign launched by Environment Minister Pankaja Munde2

World Earth Day: Powai Lake Cleanup and Conservation Campaign launched by Environment Minister Pankaja Munde

April 22, on the occasion of World Earth Day, the Powai Lake Cleanup and Conservation Campaign has been launched by the joint efforts of Maharashtra Pollution Control Board (MPCB) and Environment and Climate Change Department. Campaign has been started under the leadership of Environment, Climate Change and Animal Husbandry Minister Pankaja Munde. The initiative was […]

Continue Reading 0
Powai Lake Cleanup and Conservation Campaign launched by Environment Minister Pankaja Munde

जागतिक वसुंधरा दिन: पवई तलाव स्वच्छता आणि संवर्धन अभियानाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेच्या हस्ते सुरुवात

२२ एप्रिल, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून पवई तलाव स्वच्छता आणि संवर्धन अभियानाला सुरुवात झाली आहे. पर्यावरण, वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेच्या नेतृत्वाखाली ही सुरुवात झाली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पवई तलाव भागात वृक्षारोपण आणि पवई […]

Continue Reading 0
online dating

डेटिंग ऍप बनला सापळा; तरुणाचा नग्न व्हिडिओ बनवून उकळले २० हजार

पवई येथील एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा एक २३ वर्षीय तरुण डेटिंग ऍप, व्हिडिओ कॉल फसवणूकीला बळी पडला आहे. ४ ते ६ एप्रिल दरम्यान एका डेटिंग ऍपवर दिव्या नावाच्या मुलीशी संपर्क झाल्यावर व्हिडीओ कॉलदरम्यान त्याचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ बनवून त्याला धमकावत त्याच्याकडून २०,००० रुपये भामट्यांनी उकळले आहेत. तरुणाचा खाजगी व्हिडिओ त्याच्या भावाला, […]

Continue Reading 0
Federation of Panch Shrishti organised Police Citizen Connect and Cyber Awareness Program

Federation of Panch Shrishti organised Police Citizen Connect and Cyber Awareness Program

In an effort to bridge the gap between law enforcement and the community, the Federation of Panch Shristhi Co-op Hsg Societies Limited hosted a “Police-Citizen Connect” program on Sunday, April 6. This initiative aimed to provide residents with a platform to voice their concerns directly to the police, fostering both engagement and awareness. Assistant Police […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!