मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदीची घोषणा. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आज (रविवारी २२ मार्च २०२०) मध्यरात्रीपासून नागरी भागात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली.
#powai #जनता_कर्फ्यू #युद्ध_कोरोनाशी #CMMaharashtra #पवई
No comments yet.