Tag Archives | chain snatchers in Mumbai

पादचाऱ्यांची सोनसाखळी चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद; पवई पोलिसांची धडक कारवाई

पवई येथील हिरानंदानी परिसरात नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी पायी जाणाऱ्या एका महिलेची सुमारे २ लाख २५ हजार रुपयांची सोन्याची चैन जबरीने खेचून मोटारसायकलवरून पसार झालेल्या आरोपीला पवई पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. आकाश बंडू खाटीकमोरे (वय २८, रा. घाटकोपर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!