पवई तलाव भागात वाढणाऱ्या गैरकृत्यांना रोखण्यासाठी तसेच मुंबईकरांचे आकर्षण असणाऱ्या पवई तलावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पवई तलावावर सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे येथे चालणाऱ्या गैरकृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा पवईकरांकडून व्यक्त केली जात आहे. पूर्वीपासूनच मुंबईकरांच्या आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या पवईतील पवई तलावाकडे जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित व्हावेत, तलावाचे रुपडे पालटण्यासाठी करोडो रुपये खर्च करून येथील […]
Tag Archives | couples
ऋतू.. बहरता बहरलेला..!
पियुष प्रकाश खांडेकर (मृदुंग / क्षण) प्रत्येक गोष्टीची सुरुवात पावसापासून होते. तशीच पावसापासून प्रेमाची सुरुवात होते. आपण मात्र उगाच अंतर ठेवतो. हा योग की, योगायोग या संभ्रमात कर्म करत राहतो. कितीतरी पावसाळे सरुन गेले असतील. पावसाचा आणि कुणाचा प्रेमळ योगायोग जुळून आलेला नसेलच. मनात एक असतं. ओठांवर अनेक असतं. पावसासोबत ओघळलेलं तारुण्य नवं असतं, हवं […]