गेला आठवडाभर मुंबईत पडलेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे. आता पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी त्याचे चटके मात्र अजूनही सोसावे लागत आहेत. पवई, चांदीवली, साकीनाका भागातील अनेक संरक्षक भिंतींना पावसामुळे तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत.पवईतील भक्तांनी कॉम्प्लेक्समधील पंचऋतू येथील गुंडेच हिल इमारती समोरील संरक्षक भिंत कमकुवत होत पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. […]
Tag Archives | Hariom Nagar
नवनिर्वाचीत नगरसेविकांच्या हस्ते विकास कामाचा नारळ फुटला
By आवर्तन पवई on March 3, 2017 in news, राजकारण, राजकीय पक्ष, समाज प्रबोधन, समाजकार्य / समाजसेवा, स्थानिक समस्या
प्रभाग क्रमांक १२२ मधून निवडून आलेल्या पवईच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.वैशाली श्रीकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी हरिओमनगर येथे त्यांच्या कार्यकाळातील विकासाच्या कामाचा पहिला नारळ फोडला गेला. यावेळी येथील माजी नगरसेवक चंदन शर्मा सह परिसरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या निधीतून मलनिसारण वाहिनी बनवण्याचे काम येथे केले जात आहे. २०१७ ते २०२२ […]