गंभीर गुन्हा करण्याच्या इराद्याने देशी पिस्तुल घेवून पवई परिसरात फिरत असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पवई पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे पोलिसांना एक बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक […]


