प्रसिद्ध उद्योजन आणि हिरानंदानी समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी बुधवारी हिरानंदानी, पवई परिसरातील हिरानंदानीचा महाराजा आणि इच्छापूर्ती हिरानंदानीचा महाराजा अशा दोन्ही गणपतींचे दर्शन घेत आरती केली. पवई हिरानंदानी परिसरात पाठीमागील १३ वर्षापासून तेजस्विनी महिला सेवा संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा होत आहे. यावर्षी ते आपले १४ वे वर्ष साजरे करत असून, माजी आमदार आणि […]
Tag Archives | powai ganeshotsav
माझा बाप्पा: गणेशोत्सव २०२३
पवईचा विघ्नहर्ता विराजमान
“गणपती बाप्पा मोरया”, “आला आला माझा गणराज आला” च्या जयघोषात पवईचा विघ्नहर्त्याचे जल्लोषाने आगमन झाले आहे. पवईतील महात्मा फुले नगर येथे दरवर्षी ‘कर्तव्य बहुउद्देशीय फाऊंडेशन’च्या वतीने पवईचा विघ्नहर्ता विराजमान होत असतो. यंदाही वाजतगाजत बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला असून नयनरम्य देखाव्यात बाप्पा विराजमान झालेला पाहायला मिळाला. पवई आय आय टी मार्केट शेजारी दीड किलो मीटर […]
आदित्य ठाकरेंनी घेतले चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन
महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज, गुरुवार ०८ सप्टेंबरला चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी ठाकरे यांच्यासोबत माजी परिवहन मंत्री अनिल परब, माजी नगरसेवक ईश्वर तायडे, माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, युवासेना विभाग अधिकारी बालाजी सांगळे आणि शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी संघटना मजबूत करत तिला वाढवण्यासाठी […]