माझा बाप्पा: गणेशोत्सव २०२३

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना १२२ शाखाप्रमुख श्री. सचिन मदने यांच्या घरचा बाप्पा

श्री. रोहित गोरे, चांदिवली यांच्या घरचा बाप्पा

श्री.दिप्तेश शेपुंडे, श्री.दिनेश शेपुंडे, पवई यांच्या घरचा बाप्पा

श्री. विशाल थोरात, सागबाग, साकीनाका यांच्या घरचा बाप्पा

श्री. गणेश भाऊ ससाणे, साईनाथ नगर आयआयटी, पवई यांच्या घरचा बाप्पा. सोन्याची जेजुरी प्रतिकृती देखावा करण्यात आला आहे. कला दिग्दर्शन- श्री. गणेश भाऊ ससाणे, कु.श्रृती ससाणे, सौ. अर्चना ससाणे, श्री. संतोष ससाणे

श्री. सतीश होनमारे, पवई यांच्या घरचा बाप्पा

तुंगा गाव, फ्रेंड्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा (सौजन्य- श्री. अक्षय मोरे)

चैतन्यनगर, युवा मित्र मंडळाचा पवईचा राजा (अध्यक्ष-श्री.दादा कांबळे, सेक्रेटरी- श्री.रवी शिंदे, खजिनदार-श्री.रवींद्र मिश्रा, मूर्तिकार-कुमार बंधू बांदेकर). पोलिसांना सहकार्य करा अशा आशयाच्या देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. यासाठी श्री.विशाल तायडे यांनी ध्वनी दिला आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!