मी लंडनला पोहचलो की फोन करेन ९० वर्षाच्या वडिलांना शेवटचा फोन गुरुवार, १२ जून रोजी दुपारी १:३८ वाजता गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनाग परिसरात २४२ प्रवाशांसह लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळून अपघात झाला. विमान इतिहासातील हा सर्वात मोठा आणि वाईट अपघात असून, या अपघातात वैमानिक, पवईतील रहिवासी कॅप्टन सुमित सभरवाल (५६) यांचा […]
