पवई पोलिसांच्या अखत्यारीत चोरट्यांनी एक मोबाईल दुकान फोडून दुकानातील ८० मोबाईल चोरले आहेत. या चोरीस गेलेल्या मोबाईल्सची किमंत १५ लाखापेक्षा अधिक असून, पवई पोलीस याबाबत चोरीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रवीण जैन यांचे पवई पोलिसांच्या अखत्यारीतील विजयनगर भागात दी मोबाईल वर्ल्ड नामक मोबाईलचे दुकान आहे. बुधवार, […]
