रक्षाबंधनानिमित्त कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधून बंद घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या चार सराईत चोरट्यांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या १० तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी चोरीस गेलेले संपूर्ण सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. अल्ताफ उर्फ अल्टर युसुफ खान (वय […]
















