Members of Hiranandani Gardens Powai Residents Welfare Association (HGPRWA) on Tuesday, December 13 met Joint Commissioner of Traffic police Rajvardhan Sinha and Deputy Commissioner Traffic (East) Raju Bhujbal to discuss traffic issues in Hiranandani Powai. Member of the Association Malbin Victor, Lalit Mehra and Ramesh Iyengar drew the attention of the authorities to various traffic […]
Tag Archives | traffic problem
पवईकरांनी घेतली वाहतूक सहआयुक्त आणि उपायुक्तांची भेट; परिसरातील वाहतूक समस्यांवर चर्चा
हिरानंदानी गार्डन्स पवई रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या (HGPRWA) सदस्यांनी हिरानंदानी पवईतील वाहतूक समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंगळवार, १३ डिसेंबर रोजी वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन सिन्हा (Jt CP Traffic) आणि पोलीस उपायुक्त वाहतूक (पूर्व) (DCP Traffic East) राजू भुजबळ यांची भेट घेतली. असोसिएशनचे सदस्य मेलबिन व्हिक्टर, ललित मेहरा आणि रमेश अय्यंगर यांनी पवई परिसरातील विविध वाहतूक समस्यांकडे अधिकाऱ्यांचे […]
शाळा आणि हिरानंदानी प्रशासनाच्या सामंज्यस्यातून हॉस्पिटल जवळील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला; एस एम शेट्टी शाळेजवळचा निर्णय कधी?
सकाळ, दुपार, संध्याकाळ असे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे पवईकरांच्या डोक्याचा ताप आणि हिरानंदानी पवईच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न बनलेल्या हिरानंदानी हॉस्पिटल येथील चंद्रभान शर्मा चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पोद्दार शाळा प्रशासन आणि हिरानंदानी प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून संपुष्टात आलेला आहे. आता एसएम शेट्टी शाळेजवळ होणारया वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी मिटणार असा प्रश्न पवईकर उपस्थितीत करत आहेत. जोगेश्वरी […]
पवईत शालेय वेळेत शाळेजवळ वाहने पार्क करताय? सावधान ! भरावा लागू शकतो ५००० रुपयांचा दंड
साकीनाका वाहतूक विभागाकडून गुरुवारी शाळेजवळ आणि मुख्य रस्त्यांवर पार्क गाड्यांवर करण्यात आली कारवाई. दुपारी १२ ते १ वेळेत शाळेजवळ आणि त्याच्या मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग’. पवई भागात सध्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात शालेय वेळेत पालक, शालेय विद्यार्थ्यांना घेवून येणारी खाजगी वाहने रस्त्यांवर पार्क केल्याने वाहतूक कोंडी जास्तच वाढत असते. या समस्येवर […]
बेजबाबदारपणे उभ्या शालेय बस, खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्यांमुळे हिरानंदानी जाम
एस एम शेट्टी शाळा, पोद्दार स्कूल आणि हिरानंदानी प्री-पायमारी स्कूल यांच्या वाहनांमुळे हिरानंदानी आणि जलवायू विहार भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यात काहीच फरक पडला नसून, शाळेच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. याबाबत आता वाहतूक विभाग सुद्धा हतबल झालेला दिसत असून, नक्की करायचे काय? हा […]
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हिरानंदानीतील रस्ते होणार ‘वन वे’
हिरानंदानी परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी हिरानंदानी विकासकाने पाऊले उचलत, आकार अभिनव कन्सल्टंट माध्यमातून वाहतूक समस्येचा अभ्यास केला आहे. समोर आलेल्या माहितीच्या आधारे वाहतूक विभागाला याचा अहवाल सोपवला आहे. या अहवालानुसार हिरानंदानीतील काही रस्ते एकमार्गी (वन वे) करण्याचे सुचवले आहे. गेल्या काही महिन्यात हिरानंदानीत वाहतुकीच्या समस्येने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. दररोज वाढत जाणाऱ्या या […]
शालेय वाहनांमुळे हिरानंदानी हॉस्पिटलजवळ वाहतूक कोंडी
संपूर्ण पवईला आधीच वाहतूक कोंडीने वेढलेले असतानाच, यात अजून भर पडत चालली आहे ती हिरानंदानी हॉस्पिटल समोर असणाऱ्या शाळेच्या वाहनांच्या बेजबाबदार पार्किंगमुळे. ज्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीच्या समस्येने डोके वर काढले आहे. शाळा व हॉस्पिटल प्रशासनाने कानाडोळा केला असून, वाहतूक विभागाने सुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर चालू […]