Tag Archives | tree collapsed

tree collapsed

जलवायू विहार जवळ भलेमोठे झाड कोसळले; १ जखमी, २ रिक्षांचे नुकसान

पवईतील जलवायू विहार परिसरात एक भलेमोठे झाड कोसळल्याची घटना आज, मंगळवार ११ मार्चला घडली आहे. हे झाड २ रिक्षांवर पडून एक रिक्षा चालक जखमी झाला असून, दोन्हीरिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दल आणि पालिका उद्यान विभागाच्या मदतीने जवळपास २ तासाच्या मेहनतीनंतर झाड रस्त्यावरून हटवण्यात यश आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जलवायू विहार कॉम्प्लेक्स […]

Continue Reading 0
tree uprooted jaibheem nagar powai1

पवईत बेघर झालेल्यांवर अस्मानी संकट; जयभीम नगरमध्ये मोठं झाड कोसळलं

फूटपाथवर झोपलेल्या दोन लहान मुलांना वाचविण्यात यश – रविराज शिंदे पवईतील जयभीम नगर येथील रहिवाशांचे डोक्यावरचं छत बेकायदेशीर रित्या तोडल्यानंतर रस्त्यावर आलेल्या कसेबसे आपला संसार चालवणाऱ्या जयभीम नगर रहिवाशांची तारेवरची कसरत दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यातच मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांची आणखीनच परवड होत आहे. त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू असतानाच पवईतील ते राहत असणार्‍या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!