Archive | समाज प्रबोधन, समाजकार्य / समाजसेवा

deware distributing books

पवईचा अवलिया: पवईच्या आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षणाचा हात देणारा ‘देवदूत’ देवरे मास्तर

भारत देश आज चंद्रावर पोहचला आहे, तो केवळ तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर. भारताने शिक्षणाच्या आणि विद्वतेच्या बळावर अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवलेल्या आहेत. परंतु मुंबईचे हृदय समजले जाणाऱ्या पवई, जिथे देशाचे भविष्य घडवणारे घडवले जातात अशी आयआयटी सारखी शैक्षणिक संस्था आहे, तिथेच असाही एक परिसर आहे जिथल्या मुलांना विज्ञान तंत्रज्ञान तर दूरच, शिक्षणापासूनच दूर […]

Continue Reading 0
IMG-20150710-WA0001

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

स्तनाचा कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सरमध्ये दरवर्षी १.६ टक्क्यांनी वाढ होत असून, हा आजार आता घराघरांपर्यंत पोहचत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०१५ मध्ये भारतात ब्रेस्ट कॅन्सरच्या सुमारे १ लाख ५५ हजार नवीन केसेस असू शकतात. तब्बल ७६ हजार महिलांच्या जीवाला धोका होऊ शकतो. ज्याची दखल घेत जगभर विविध संस्था आणि हॉस्पिटल्सच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता मोहिमा […]

Continue Reading 0
Youth Animal Rights & Environment Protection Activist Honored with Indian ICON Award from the hands of S. P. Singh Oberoi (Chairman of Apex Group of Companies (1)

प्राणीमित्र, वन्यजीव संरक्षक, पर्यावरण संरक्षक सुनिश सुब्रमण्यम आणि निशा कुंजू यांना इंडियन आयकॉन पुरस्कार

२००२ साली स्थापन झालेल्या प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीने गेली १३ वर्ष वन्यजीव संरक्षण, निसर्ग रक्षण आणि संकटात अडकलेल्या अनेक प्राण्या-पक्ष्यांना वाचवण्यासाठी घेतलेल्या अहोरात्र मेहनतीसाठी या संस्थेचे तरुण चेहरे सुनिश सुब्रमण्यम आणि निशा कुंजू यांना इंडियन आयकॉन २०१५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात अपेक्स गृपचे संचालक एस. पी. सिंग यांच्या हस्ते हा सन्मान […]

Continue Reading 0
csc wdc

चंद्रभान शर्मा कॉलेजतर्फे मुलींसाठी ‘त्वचेची काळजी’ या विषयावर व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन

वैशाली जाधव पवई विहार स्थित चंद्रभान शर्मा कॉलेज (कला, विज्ञान आणि वाणिज्य) तर्फे महिला विकास विभागांतर्गत २७ जून २०१५ रोजी मुलींसाठी “त्वचेची निगा” या विषयावर व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाचे उद्दघाटन प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शिका डॉ. रश्मी चेतवानी (एम.बी.बी.एस. – त्वचारोगतज्ञ) यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्या डॉ. चिञा नटराजण आणि […]

Continue Reading 0
छायाचित्र सहाय्य: mytravefootprints.blogspot.in

यंग इन्वायरमेंटचा झाडे लावा झाडे जगवाचा नारा, हजारो चिमुकल्या हातांना वृक्षारोपणाचे धडे

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या पवईच्या यंग इन्वायरमेंट ग्रुपच्यावतीने, लहानग्यांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे धडे देण्यासाठी “या झाडे लावूया” या उपक्रमाचे आयोजन हिरानंदानीच्या हेरीटेज गार्डनमध्ये ५ जूनला संध्याकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने बालक-पालक अशी जोडी या उपक्रमात सहभाग नोंदवणार आहे. माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास […]

Continue Reading 0
rv00

रहेजाकरांची पर्यावरणाला अनोखी भेट, भित्तिचित्रातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने रहेजा विहार कॉपेरेटीव हौसिंग सोसायटी असोसिएशन (आर.वी.एस.ए.) आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी आरयूआर ग्रीनफिल्ड संस्थेतर्फे कॉम्प्लेक्समध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी स्थानिक लोकांनी भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून पर्यावरणासंबंधी आपल्या भावना व्यक्त करून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. लहानग्यांचे या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes