Tag Archives | sakinaka police station

meeting sangharsh nagar problem

संघर्षनगरकरांचा संघर्ष संपणार, नागरी सुविधांसाठी पालिकेकडून ८० कोटीची मंजूरी?

पाठीमागील १२ वर्षापासून नागरी सुविधांपासून वंचित असणाऱ्या चांदिवली येथील संघर्षनगरकरांना आता दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे. मंगळवारी स्थानिक नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी, मुंबई महापौर आणि पालिका आयुक्त यांच्यात झालेल्या संयुक्त चर्चेत या परिसरातील नागरी सुविधांसाठी पालिकेतर्फे ८० कोटीचा फंड मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार ऍड अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे […]

Continue Reading 0
all in one

अस्मानी संकट; पवई, चांदिवली भागात दिवसभरात काय घडले?

उशिराने एन्ट्री घेतलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांची चांगलीच धुलाई केली आहे. पावसाने रौद्ररुप धारण केल्याने मुंबईवर अस्मानी संकट कोसळले असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मुसळधार पावसामुळे साकीनाका, चांदीवली, आयआयटी पवई परिसरातील अनेक घरात पाणी भरल्याने स्थानिकांच्या घरातील किंमती वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले  आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने जून महिन्यातील […]

Continue Reading 0
sakinaka police

साकीनाका पोलिसांनी मिळवून दिला बेघर आजीला निवारा

साकीनाका पोलिसांनी एका ६५ वर्षीय एकाकी बेघर वृद्ध महिलेला निवारा मिळवून देत पोलिसांमधील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडविले. छत्र हरवल्याने पोलिसांकडे मदतीसाठी धावलेल्या आजीला साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश भालेराव यांनी मदत करतानाच, २२ हजारांची मदत उभी करून २४ तासांच्या आत आजींच्या निवाऱ्याची व्यवस्था केली. १६ मे रोजी लता शिवराजसिंह परदेशी या वृद्ध महिला […]

Continue Reading 1
police birthday tweet

साकिनाका पोलीस ठाण्यात साजरा झाला तक्रारदाराचा वाढदिवस

When personal details in the FIR revealed it’s complainant Anish’s birthday, a Cake followed the FIR Copy at Sakinaka Pstn 😊 pic.twitter.com/tEBnNYdJ3y — Mumbai Police (@MumbaiPolice) October 14, 2017 कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी व जनतेमध्ये पोलिसांच्या बाबतीत विश्वास संपादन करण्यासाठी मुंबई पोलीस सतत कार्य करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. साकिनाका पोलिसांनी सुद्धा असेच एक उदाहरण […]

Continue Reading 0
IMG-20160716-WA0000

तोतया आयएएस अधिकाऱ्याला साकीनाका पोलिसांनी केली अटक

२००५ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असल्याचे सांगून, साकीविहार येथील व्यवसायिकाची १७.३८ लाखाची फसवणूक करून फरार झालेल्या ८ वी पास तोतया आयएएस अधिकाऱ्याला साकीनाका पोलिसांनी दुसऱ्या सावजाच्या शोधात असताना पुण्यातून अटक केली आहे. सुरेश यादव (४२) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शिक्षकाच्या नोकरीत चांगले […]

Continue Reading 0
kidnapped

साकीनाका पोलिसांनी तीन तासात लावला अपहरण झालेल्या मुलाचा छडा

साकिनाका परिसरातून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याचा तपास करणाऱ्या साकीनाका पोलिसांनी अथक प्रयत्न करत अवघ्या तीन तासांमध्ये त्याला शोधून काढत आईवडिलांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्याच्या उकलीमुळे केवळ अपहरणाच्या गुन्ह्याचाच उलघडा झाला नसून, त्याच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाचे पितळ सुद्धा उघडे पडले आहे. साकिनाका येथील हॉलिडे इन हॉटेल जवळ असणाऱ्या सत्यानगर पाईप लाईन जवळील […]

Continue Reading 0
asd

उंदीर स्टाईल ज्वेलरी शॉपची लूट

अनोळखी चोराने उंदराप्रमाणे भुयारी मार्ग खोदून, मध्यरात्री ज्वेलरी शॉपमध्ये घुसून, दुकानातील १.७ लाखाची चांदिचे दागिने लुटून घेवून गेल्याची अनोखी घटना साकिनाका पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. दुकानाच्या जवळून जाणाऱ्या ड्रेनेज लाईन सोयीचा आधार घेत, चोरट्याने भुयारीमार्ग बनवून दुकानात प्रवेश करत ही चोरी केली आहे. याबाबत साकिनाका पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!