मकर संक्रात आणि पोंगल सणाचा उत्सव मुंबईच्या पूर्व उपनगरात उत्साहात साजरा करण्यात आला. भांडूप, मुलुंड, विक्रोळी, पवई आदी सह उपनगरात विविध ठिकाणी महिलांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. महिलांनी एकमेंकाना हळद कुंकू लावून ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे संदेश देत पारंपारिक पध्दतीने हा उत्सव साजरा केला. पवईतील तमिळ संघम पवईच्यावतीने आयआयटी मेनगेट येथील सिनेमा […]



















