२२ एप्रिल, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून पवई तलाव स्वच्छता आणि संवर्धन अभियानाला सुरुवात झाली आहे. पर्यावरण, वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेच्या नेतृत्वाखाली ही सुरुवात झाली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पवई तलाव भागात वृक्षारोपण आणि पवई […]
