रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईतर्फे घरकाम किंवा इतर मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ३५० महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करून वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे महत्त्व आणि प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. संक्रांतीच्या निमित्ताने एकता महिला समितीच्या पार्कसाईट येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. एकता महिला समिती ही सुश्री आरती चावला (बागुल) यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. या […]
Archive | news
5th ‘National Master Games’, Gold to Rajendra Jadhav
Powaiites Rajendra Jadhav won gold in the 10m Air Rifle (Peep Sight) category in the recently held 5th National Master Games at Varanasi, Uttar Pradesh. The matches were set at Kashi Vishwa Hindu Vidyalaya, IIT ground. Jadhav represented Maharashtra in this tournament organized by Uttar Pradesh Masters Games Association from 11th to 14th February 2023. […]
पवई, हिरानंदानीत एनएसजीचे मॉकड्रील, मुंबईकरांची तारांबळ
पवईतील हिरानंदानी भागात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नेशनल सेक्युरिटी गार्ड (एनएसजी) कॅमांडोची मॉक ड्रील पार पडली. मात्र हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवरील डी मार्ट ते रोडस सर्कल भागातील संपूर्ण रस्ता अचानक बंद केल्याने आणि कमांडोजची पळापळ बघून नक्की काय घडलेय या भीतीने पवईकरांसोबतच येथे कामाला आलेल्या अनेक मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली. आतंकवादी संघटनांनी मुंबईवर हल्ले […]
चांदिवलीची पूर्ण कोंडी, शिवभक्तानी रोड दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
अतिक्रमणयुक्त आणि खोदलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्यास भाग पाडून चांदिवलीकरांची आधीच प्रशासनाने कोंडी केली आहे. आता त्यात भर म्हणून शिवभक्तानी रोडच्या कामाला सुरुवात करून चांदिवलीला पूर्ण कोंडीत टाकण्यात आले आहे. पश्मीना हिल ते गुंडेचा हिल या भागात आता खोदकाम सुरु करण्यात आले असून, यामुळे जायचे तर जायचे कुठून? असा प्रश्न चांदिवलीकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना पडला […]
५व्या नॅशनल मास्टर गेम्समध्ये राजेंद्र जाधव यांना सुवर्ण
वाराणसी उत्तर प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या ५व्या नॅशनल मास्टर गेम्समध्ये १० मीटर एअर रायफल ( वाराणसी उत्तर प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या ५व्या नॅशनल मास्टर गेम्समध्ये १० मीटर एअर रायफल (Peep Sight) या प्रकारामध्ये पवईकर राजेंद्र जाधव यांनी अचूक भेद घेत गोल्ड मिळवले आहे. काशी विश्व हिंदू विद्यालयाच्या, आयआयटी मैदानावर हे सामने पार पडले. […]
शरली उदयकुमार यांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे दिला जाणारा २०२२ – २०२३चा गुणवंत शिक्षक पुरस्कार पवई इंग्लिश हायस्कूलच्या प्राचार्या शरली उदयकुमार यांना देण्यात आला आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते उदयकुमार यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमासाठी कवी अशोक नायगावकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे, मा. शि. […]
विविध मागण्यांसाठी शेकडो चांदिवलीकर रस्त्यावर
अर्धवट रस्ते, रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी, पदपथावरील अतिक्रमण, प्रदूषण अशा विविध मागण्यांसाठी रविवारी शेकडो चांदिवलीकर रस्त्यावर उतरले. चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या शांतता आंदोलनात २५० पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष करत असल्याने पालिका आणि महाराष्ट्र शासनाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी चांदिवली येथील ९० फुट रोडवर हे शांततापूर्ण […]
Hundreds of Chandivalikar protest for DP road and Footpaths
Hundreds of Chandivalikars came out of their houses onto the streets on Sunday, 12 February to protest various demands such as stalled DP roads, partial roads, road encroachment, traffic congestion, footpath encroachment, and pollution. More than 250 people participated in the peaceful protest organised under the leadership of the Chandivali Citizens Welfare Association (CCWA). A […]
आयआयटी – पवईमध्ये १८ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
पवई परिसरात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेच्या (IIT-Bombay) कॅम्पसमध्ये असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दर्शन रमेशभाई सोळंखी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मृत विद्यार्थी हा मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा असून, केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेकला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट […]
What is the purpose of CCWA protest?
A common man is happy in his work and with himself. However, on Sunday, February 12, many Chandivali residents are in a state of protest under the leadership of the ‘Chandivali Citizens Welfare Association’ (CCWA). A large number of Chandivali citizens will take to the streets at 11 am to protest the negligence and inactivity […]
वसंता मेमोरियल ट्रस्टच्यावतीने जागतिक कर्करोग दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन
कर्करोग काळजी आणि उपचार क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव असणाऱ्या वसंता मेमोरियल ट्रस्टतर्फे शनिवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त शालेय मुलांसाठी ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. पवई आणि आसपासच्या शाळांमधील जवळपास ९० मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला. भाग्यश्री पाटील आणि प्रशांत पाटील यांनी चित्रांचे परीक्षण करून प्रत्येक श्रेणीत […]
आमदार सुनील राऊत यांनी केली पालिका अधिकाऱ्यांसोबत हिरानंदानी – विक्रोळी लिंकरोड रुंदीकरण कामाची पाहणी
पवई, हिरानंदानीला विक्रोळीशी जोडणाऱ्या हिरानंदानी- विक्रोळी लिंकरोडच्या रुंदीकरण कामाची आमदार सुनील राऊत यांनी महानगरपालिका उपायुक्त देविदास क्षीरसागर, पालिका ‘एस’ विभाग सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी आणि रस्ते विभाग अधिकारी व इतर पालिका अधिकारी यांच्यासोबत बुधवारी पाहणी केली. यावेळी उपविभागप्रमुख धर्मनाथ पंत, शाखाप्रमुख सचिन मदने, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. हिरानंदानीला विक्रोळीशी जोडणारा हिरानंदानी – विक्रोळी […]
Hiranandani – Vikhroli Link Road; MLA, BMC Officials Inspected the Road Widening Work
On Wednesday, Vikhroli Vidhansabha MLA Sunil Raut, along with senior Brihan Mumbai Municipal Corporation (BMC) officials, inspected the road-widening work of the Hiranandani-Vikhroli Link Road, which connects Powai, Hiranandani, and Vikhroli. Present at the occasion were BMC Deputy Commissioner (Zone 6) Devidas Kshirsagar, BMC ‘S’ Ward Assistant Municipal Commissioner Ajit Kumar Ambi, Roads Department Officers, […]
Banded Racer an Uncommon Snake Found in Chandivali
Slithering Surprise: An uncommon snake, a Banded Racer (धुळी नागीण), was rescued from the Shristi Harmony construction site of Chandivali. The contractor on site called and informed the ‘Tails of Hope Animals Rescue Foundation’s helpline. Jonathan D’souza, a rescuer of the Tails of Hope Foundation, rushed to the spot and identified the snake, and safely […]
Finally, the Sofa on Chandivali Farm Road was removed
The sofa, which has been laying on the Chandivali farm road for a month, has finally been removed from the road after a constant chase by the CCWA and residents. Although this is a small victory for the citizens, the problem is not over yet. Along with offices and residential complexes on Chandivali Farm Road, […]
आमदार चषक २०२३; पवईत भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन
स्थानिक आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा १२२च्यावतीने पवईमध्ये मुंबई उपनगर असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पवई येथील आयआयटी मेनगेट समोरील सिनेमा ग्राउंड मैदानात १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पवई परिसरात पहिल्यांदा अशा प्रकारचे सामने आयोजित करण्यात […]
Kimiksha Singh was Awarded for Her Excellence & Performance in Sports
KIMIKSHA SINGH, an alumnus of SM Shetty School and College, Powai, and now a student of Khalsa College Matunga, has been felicitated for her excellence in sports. The honour ceremony was held at Balasaheb Thackeray Sports Complex in Borivali. Kimiksha was selected from among 200 players. She was felicitated by the hands of Member of […]
27-Year-Old Arrested for Chain Snatching
Powai police on Wednesday arrested a 27-year-old man for chain snatching crime. He absconded by snatching the gold chain from the woman’s neck at Hiranandani Gardens, Powai. The incident took place when the woman was returning home after taking an evening walk. Within 36 hours of the crime, Powai Police arrested the accused from Diva. […]
हिरानंदानीमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला अटक
हिरानंदानी परिसरात संध्याकाळी वॉक करून घरी परतत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून पळून गेलेल्या आरोपीला ३६ तासाच्या आत पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिवा येथून पवई पोलिसांनी त्याला अटक केली. पंनेलाल मंहत चौहान (२७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पवई पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली मालमत्ता (सोन्याची चैन) हस्तगत केली आहे. पवईतील […]
हिरानंदानीतील खेळाच्या मैदानाला स्टेडियमच रूप
हिरानंदानी गार्डन्स, पवई येथील खेळाच्या मैदानाला स्टेडीअमच रूप देण्यात येणार आहे. चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या प्रयत्नातून हे काम करण्यात येत आहे. या कामाचे उद्घाटन मंगळवारी हिरानंदानी येथे पार पडले. पालिका येत्या महिन्याभरात या खेळाच्या मैदानाचे रुपडे पालटणार आहे. या उद्घाटन प्रसंगी आमदार दिलीप लांडे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १२२चे शाखाप्रमुख […]