शिंदे परिवाराचा एकदंत, आयआयटी मार्केट पवई
शिंदे परिवाराच्या बाप्पाच्या आगमनाचे हे पाचवे वर्ष आहे. ‘श्रीं’ ची मूर्ती शाडूच्या मातीने साकारलेली आहे. श्री दत्त गुरुंच्या अवतारातील बाप्पाची ही सुंदर मूर्ती २१ इंचाची आहे. कागद, पुठ्ठा, छत्री, पेपर, फुले, लाकडी, पानाने सजावट करण्यात आली आहे.

सहयोग तरुण मित्र मंडळ, साकीनाका, निखिल यादव सहयोग मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत सहयोगच्या राजाच्या आरतीचा पहिला मान मुंबई पोलिसांना दिला आहे.












No comments yet.