अविनाश हजारे/रविराज शिंदे मागील अनेक प्रकरणांवरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच अफाट कामगिरीची चुणूक पवई पोलिसांनी दाखवून दिली आहे. पवईच्या तुंगागाव परिसरातून हरवलेल्या हर्षद सुमित यादव या 3 वर्षीय चिमुकल्याला चोवीस तासाच्या आत शोधून काढत त्याच्या आई-वडिलांच्या हवाले करून पोलिसांनी आपल्या कार्यतत्परतेची प्रचिती दिली आहे. पवईच्या तुंगा परिसरात यादव दाम्पत्य राहतात. 5 मार्च रोजी सायंकाळी […]


