गेला आठवडाभर मुंबईत पडलेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे. आता पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी त्याचे चटके मात्र अजूनही सोसावे लागत आहेत. पवई, चांदीवली, साकीनाका भागातील अनेक संरक्षक भिंतींना पावसामुळे तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत.पवईतील भक्तांनी कॉम्प्लेक्समधील पंचऋतू येथील गुंडेच हिल इमारती समोरील संरक्षक भिंत कमकुवत होत पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. […]
Tag Archives | संरक्षक भिंत
संरक्षक भिंतीचा प्रश्न म्हाडा आणि पालिका प्रशासनाच्या फेऱ्यात
@ रविराज शिंदे आयआयटी पवई येथील टेकडी भागातील वस्त्यांमध्ये संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, ज्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना नाहक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जुनाट झालेल्या या संरक्षक भिंतींची डागडुजी करण्यात यावी तसेच काही भागात नवीन संरक्षक भिंत उभारावी अशी मागणी युथ पॉवर संघटने तर्फे करण्यात आली होती. मात्र याची जबाबदारी चक्क एकमेकांवर […]