पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीस अटक करण्यात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या कारवाई दरम्यान आरोपीकडून ₹३,५७,०००/- किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षिका ज्योती खंबाटा (वय ७० वर्षे) पवई पोलिसांच्या हद्दीतील ट्युलिप पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. ०४ ऑगस्ट […]

