Tag Archives | Garbage Collecting

Rambagh become the empire of garbage; BMC not getting a garbage bin

रामबागला कचऱ्याचे साम्राज्य; पालिकेला कचऱ्याचा डब्बा मिळेना

रामबाग येथील कचरा कुंडी फुटल्याने हटवण्यात आलेला कचऱ्याच्या डब्ब्याच्या जागी ठेवण्यासाठी नवीन डब्बा पालिकेला मिळत नसल्याने रामबागची कचराकुंडी झाली आहे. परिसरात कचरा कुंडी नसल्याने नागरिक आणि सफाई कर्मचारी अक्षरशः रस्त्यावर कचरा फेकत असल्याने संपूर्ण परिसरात कचऱ्याचे  साम्राज्य पसरत आहे. पवईतील रामबाग भागात असणाऱ्या चाळसदृश्य वस्त्या आणि इमारतींमधून निघणारा कचरा एकत्रित करण्यासाठी क्रिस्टल पलेस इमारतीसमोर डीपी […]

Continue Reading 0
Cadets of 2 Mah Engr Regt, Mumbai A conducted Powai lake cleaning as a part of Puneet Sagar Abhiyan2

२ महाराष्ट्र इंजि. रेजिमेंट नॅशनल कॅडेट कॉर्प्सतर्फे पवई तलाव परिसराची स्वच्छता

‘पुनीत सागर अभियान’ उपक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), २ महाराष्ट्र इंजिनिअरिंग रेजिमेंट – मुंबई ‘ए’तर्फे रविवार, ४ डिसेंबरला तलाव स्वच्छता कार्यक्रम पवई तलाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या रेजिमेंटच्या कॅडेट्सनी सुमारे १९६ किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करून तो कचरा रिसायकलिंगसाठी सुपूर्द केला. जलस्रोतांना प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!