पवई, हिरानंदानीला विक्रोळीशी जोडणाऱ्या हिरानंदानी- विक्रोळी लिंकरोडच्या रुंदीकरण कामाची आमदार सुनील राऊत यांनी महानगरपालिका उपायुक्त देविदास क्षीरसागर, पालिका ‘एस’ विभाग सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी आणि रस्ते विभाग अधिकारी व इतर पालिका अधिकारी यांच्यासोबत बुधवारी पाहणी केली. यावेळी उपविभागप्रमुख धर्मनाथ पंत, शाखाप्रमुख सचिन मदने, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. हिरानंदानीला विक्रोळीशी जोडणारा हिरानंदानी – विक्रोळी […]




