@अविनाश हजारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मुंबईसह महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहेत. पवई येथे देखील ‘ईशान्य मुंबई पत्रकार असोसिएशन’ पुरस्कृत पवई दैनिक पत्रकार संघाच्यावतीने निषेध व्यक्त करत पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले. हल्लेखोरांवर कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी निवेदनातून वरिष्ठ पोलिसांमार्फत मुख्यमंत्रांकडे मागणी करण्यात आली […]
Tag Archives | journalist
कोरोना काळात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना चेतन राऊतची ‘पोर्ट्रेट’मधून मानवंदना
सुषमा चव्हाण | संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात असताना लॉकडाऊनमुळे घरी अडकून असणाऱ्या लोकांना कोरोनाची प्रत्येक अपडेट आणि बाहेरील जगातील बित्तम बातमी देणाऱ्या पत्रकारांना चेतनने आपल्या कलेतून मानवंदना दिली आहे. माध्यमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकार आणि छायाचित्रकार यांची पोर्ट्रेट त्याने ३ मे ‘जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस’निमित्त साकारली आहेत. ४ हजार ८६० पुश पिनचा वापर करून चेतनने ही […]
ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार, लेखक पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (बुधवारी) सकाळी १०.३० वाजता विक्रोळी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. पद्मश्री मुझफ्फर हुसेन प्रख्यात लेखक, विचारवंत म्हणून सुपरिचित होते. त्यांना […]
डी-मार्ट जवळील चौकाला पत्रकार जेडे यांचे नाव
हिरानंदानीतील डी-मार्ट जवळील चौकाला निर्भीड पत्रकार जेडे यांचे नाव देण्यात आले आहे. बुधवारी १३ जूनला महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जेडे यांच्या पत्नी शोभा डे, हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, आमदार नसीम खान, नगरसेवक चंदन शर्मा, प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग व मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते. पत्रकार जेडे […]
हिरानंदानीतील चौकाला पत्रकार ज्योतिर्मय डे यांचे नाव
गुन्हे व शोध पत्रकार ज्योतिर्मय डे (जेडे) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या हिरानंदानी येथील चौकाला, सन्मानार्थ त्यांचे नाव देण्यात येणार आहे. १३ जुलै रोजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत नामकरण फलकाचे उदघाटन केले जाणार आहे. मुंबई प्रेस क्लब, स्थानिक रहिवाशी, हिरानंदानी विकासक व महानगरपालिका यांच्या माध्यमातून या चौकाला जेडे यांचे नाव देण्यात येणार आहे. […]