Tag Archives | naseem khan

Congress naseem khan demands to provide-shelter-for-600-homeless-families-in-same place-jayabhimnagar-in-powai

पवईतील बेघर कुटुंबाच्या निवा-याची त्याच ठिकाणी सोय करा, नसीम खान यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पवईच्या जयभिम नगरमधील घरांवर बेकायदेशीर कारवाई करत जवळपास ६०० कुटुंबाना बेघर करण्यात आले आहे. या बेघर मागासवर्गीय कुटुंबांच्या निवा-याची सोय सरकारने त्याच ठिकाणी करावी अशी मागणी माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे. खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत मागणीचे निवेदन पत्र दिले आहे. […]

Continue Reading 0
Former Minister Congress leader Arif Naseem Khan injured in a car accident Near Nanded

काँग्रेसचे नेते माजी मंत्री नसीम खान यांचा नांदेडमध्ये अपघात, पायाला दुखापत

महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री आरिफ नसीम खान (MLA Naseem Khan) यांच्या गाडीला नांदेडमध्ये अपघात झाला असून, अपघातात नसीम खान यांच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. ते सुखरूप असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. ७ तारखेला राज्यात पोहोचत असलेल्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo) सहभागी होण्यासाठी खान हे हैद्राबादहून नांदेडला येत होते. नांदेडमधील भिलोली टोल प्लाझा येथे एका कारची नसीम […]

Continue Reading 0
powai lake selfie polint1

“माय इंडिया” पवई तलावावर सेल्फी पॉईंट; आमदार निधीतून निर्माण

पवई तलावाचे पर्यटन महत्व लक्षात घेऊन आमदार निधीतून नुकतेच “माय इंडिया” सेल्फी पॉईंटची निर्मिती येथे करण्यात आली आहे. स्थानिक आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांच्या निधीतून याची निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पॉईंटचे रविवारी पवईतील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या आमदारासोबत सेल्फी घेत उद्घाटन केले. यावेळी सुट्टीचा दिवस असतानाही आणि भर पावसात मोठ्या प्रमाणात पवईतील […]

Continue Reading 0

पवईच्या पावसाळापूर्व कामांची आमदारांनी केली पाहणी

स्थानिक आमदार व पवईचे लाडके नेते आरिफ नसीम खान यांनी आज पवई परिसराला भेट देवून पावसाळा पूर्व कामांची पाहणी केली. यावेळी पवईतील नागरिकांना भेटून त्यांनी परिसरातील समस्यांही जाणून घेतल्या. यावेळी पालिका अधिकारी, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, वाहतूक विभाग अधिकारी, मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पवईकर उपस्थित होते. पावसाळा आता काही दिवसांवरच येवून ठेपलेला आहे. गेल्या दहा […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!