मुंबईतील मिलिंदनगर येथील एका घराजवळ सिसिलियन (देवगांडुळ) हा दुर्मिळ प्रजातीचा उभयचर जीव आढळून आला आहे. सापासारखा दिसणारा हा जीव या परिसरात आढळून आला. याबाबत स्थानिकांनी टेल ऑफ होप अॅनिमल्स रेस्क्यू फाऊंडेशनला माहिती दिली. टेल्स ऑफ होप फाऊंडेशनचे बचावकर्ते अक्षय रमेश भालेराव आणि जोनाथन फेलिक्स डिसोझा यांनी तेथे धाव घेत सेसिलियनची सुखरूप सुटका केली. महाराष्ट्र वनविभागाचे […]
Tag Archives | nature
आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींची मानवी साखळी
@संजय पाटील मुंबई : आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकत्र येत मानवी साखळी रचली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीने २२३८ झाडे तोडण्याची मंजुरी दिली. आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी झाडांची कत्तल केली जाणार आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी रचली. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात तरुणाई आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत घोषणा दिल्या. आज सकाळी ११ […]