Tag Archives | Police Bust Illegal Diesel Racket

Powai Police Bust Illegal Diesel Racket; Seize 4,500 Litres of Fuel and Goods Worth ₹32.62 Lakh, Three Held

पवईतील बेकायदा डिझेल तस्करीचा पर्दाफाश; ४,५०० लिटर इंधनासह ४१.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना बेड्या

पवई परिसरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या हिरानंदानी येथील आरक्षित वाहनतळाचा वापर करून बेकायदेशीररीत्या आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थाची साठवणूक व काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी रात्रपाळी गस्तीदरम्यान पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४,५०० लिटर इंधन, तीन मालवाहू वाहने आणि इतर साहित्य असा एकूण […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!