Archive | Sports

Rajendra jadhav air shoot

5th ‘National Master Games’, Gold to Rajendra Jadhav

Powaiites Rajendra Jadhav won gold in the 10m Air Rifle (Peep Sight) category in the recently held 5th National Master Games at Varanasi, Uttar Pradesh. The matches were set at Kashi Vishwa Hindu Vidyalaya, IIT ground. Jadhav represented Maharashtra in this tournament organized by Uttar Pradesh Masters Games Association from 11th to 14th February 2023. […]

Continue Reading
kabadi

आमदार चषक २०२३; पवईत भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

स्थानिक आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा १२२च्यावतीने पवईमध्ये मुंबई उपनगर असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पवई येथील आयआयटी मेनगेट समोरील सिनेमा ग्राउंड मैदानात १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पवई परिसरात पहिल्यांदा अशा प्रकारचे सामने आयोजित करण्यात […]

Continue Reading
Powai's Mary Kom - Kimiksha Sing bags gold again in the kickboxing competition

पवईची मेरी कोम: किकबॉक्सिंग स्पर्धेत किमिक्षाचे पुन्हा सुवर्ण

बंट संघाच्या एसएम शेट्टी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या किमिक्षा सिंगने ‘ऑल महाराष्ट्र कॅडेट आणि ज्युनिअर किकबॉक्सिंग चम्पिअनशिप २०२२’मध्ये आपली चुणक दाखवत पुन्हा एकदा अजून एक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि अहमदनगर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विध्यमाने बंधन लॉन येथे पार पडली. स्पर्धेत महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यातील १४६० स्पर्धक सहभागी झाले […]

Continue Reading
sunil lengare

पवईकर सुनील लेंगारे यांना अभिमान महाराष्ट्राचा, महाराष्ट्र राज्य क्रीड़ा पुरस्कार प्रदान

कराटे क्षेत्रामधील केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कामगिरी बद्दल पवईकर सुनील लेंगारे यांना “अभिमान महाराष्ट्राचा, महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०२२” हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासाठी सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “अभिमान महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार” सोहळ्यामध्ये यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या एलिजा नेल्सन (इंडियन फील्ड हॉकी प्लेअर), निलेश शेलार (अध्यक्ष किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र), यामिनी […]

Continue Reading
Chennai-Super-Kings-vs-Sunrisers-Hyderabad

Match Preview – Chennai Super Kings vs. Sunrisers Hyderabad

Archit Athani This year’s IPL has been exciting so far. It’s not that other seasons haven’t been. However, there’s one thing which is special about this IPL, it’s the competition. In the first 13 matches of the season, all the teams have at least won 1 and lost 1 match. The competition is fierce and […]

Continue Reading
SM Shetty Kick Boxer

पवईची मेरी कोम: आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत किमिक्षाचे सुवर्ण

आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत १३ वर्षीय कामिक्षा सिंगने तोडली स्पर्धकांची हाडे. हाडे चिरडण्याच्या या स्पर्धेत तिने सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली. युक्रेन, जॉर्डन, इराण, नेपाळ, कझाकस्तानमधील लढाऊ स्पर्धकांवर तिने मात केली. बंट संघाच्या एस एम शेट्टी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या चौदा वर्षीय किमिक्षा सिंगने स्पर्धात्मक ‘आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चँपियनशिप २०२०’मध्ये अनुक्रमे सुवर्ण, रौप्य […]

Continue Reading
Kids masti

तापमान कमाल, बच्चेकंपनीची धमाल ..!

मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला असून, मुंबईकर आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळत आहेत. जावेच लागले तर पुरेशी काळजी घेताना दिसतात. उन्हाच्या कडाक्यात स्वतःला वाचवण्यासाठी जिकडे तरुण मंडळी विविध कॉस्मेटीक प्रोडक्ट्सचा वापर करताना आढळून येत असतानाच, पवईतील बच्चेकंपनीने मात्र या उन्हाच्या तडाख्याला न-जुमानता धमाल-मस्ती करण्यासाठी एक नवीनच शक्कल लढवली आहे. पवई, हिरानंदानी येथील चंद्रभान शर्मा चौकात […]

Continue Reading

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!