Tag Archives | social media

प्रातिनिधिक

पवईत नामांकीत हॉटेलमधून चालणार्‍या सेक्स रॅकेटचा भांडाफोड, ३ पिडीत महिलांची सुटका

सोशल मीडियामध्ये वेश्याव्यवसायाची जाहिरात करून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवले जात होते. एका नामांकीत हॉटेलमधील कॅशियरसोबत हातमिळवणी करून सोशल मिडिया, वेबसाईट जाहिरातींच्या माध्यमातून पवईत चालणार्‍या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखा कक्ष सातने पर्दाफाश केला आहे. रविवारी हॉटेल रिलॅक्स इन रेसीडेन्सी हॉटेलमध्ये छापा मारत, संबंधित सेक्स रॅकेटमधील पीडित ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये हॉटेलच्या कॅशिअरला […]

Continue Reading 0
online-scam

सोशल मिडीयावर भेटलेल्या मैत्रिणीने सव्वा लाख उकळले

पूर्वी शाळा, कॉलेज आणि खेळाच्या मैदानावर मित्र भेटण्याची जागा आता सोशल माध्यमांनी घेतली आहे. समोर असणाऱ्या व्यक्तीपेक्षा दूरवर कुठेतरी बसलेल्या अनोळख्या व्यक्तीशी मैत्री करणे लोक जास्त पसंत करू लागलेत. याचाच फायदा घेत पाठीमागील काही वर्षात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. मैत्री जुळवणाऱ्या सोशल माध्यमात अनोळखी तरुणीशी मैत्री करणे साकीनाका येथील तरुणाला चांगलेच महागात पडले […]

Continue Reading 0

सोशल मिडियावर तरुणीची ‘फेक प्रोफाईल’ बनवणाऱ्या तरुणाला कलकत्तामधून अटक

पवईतील हिरानंदानी येथील टीसीएस कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीची फेक (खोटी) प्रोफाईल बनवून, ओळख चोरीचा गुन्हा करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय शॉ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा कलकत्ता येथील २४ परगणा भागच आहे.सोशल माध्यमे सध्याच्या युगात तरुणांची मुलभूत गरज होऊन बसली आहेत. यामाध्यमात अकाऊंट नाही असा […]

Continue Reading 0

एका ट्वीटने दोन तासात हटवला एनटीपीसी सिग्नलला अडथळा बनणारा वाहतूक दर्शक फलक

नव्या पिढीच्या संभाषणाचे माध्यम असणाऱ्या सोशल मिडियामुळे अनेक कामे झटपट होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असेच गेली अनेक महिने एनटीपीसी सिग्नल समोर लावण्यात आलेल्या वाहतूक फलकामुळे सिग्नल दिसण्यासाठी प्रवाशांना होणारी अडचण एक बँक कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांच्या @mumbaipolice ट्वीटरवर टाकताच दोन तासातच अडचण करणारा वाहतुकीचा फलक हटवण्यात आला आहे. घाटकोपर येथील रहिवाशी व बँक कर्मचारी असणारे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes