पवई येथे महिलेच्या मदतीसाठी गेलेल्या पवई पोलिसांच्या निर्भया पथकाच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा प्रकार पवई येथे घडला. पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पवई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलिसांवर झालेला हा पहिला हल्ला नसून यापूर्वीही पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. टपोरीगिरी, नशाखोरी, रोखण्यासाठी गस्तीवर […]
Archive | Crime
रस्त्यांवर प्रवाशांच्या सामानाची जबरी चोरी करणाऱ्याला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
अंधाराचा आणि निर्जन रस्त्यांचा फायदा घेवून रस्त्यावर जबरी चोरी करणाऱ्या एका ३३ वर्षीय व्यक्तीला गुन्हे शाखा कक्ष ७ ने शिताफीने तपास करत बेड्या ठोकल्या आहेत. फजल रेहमान नजिर अशरफी (वय ३३ वर्ष), राहणार डोंगरी, मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून जबरी चोरी केलेले अॅपल व वन प्लस कंपनीचे मोबाईल आणि अॅपल […]
पोलीस शववाहिनीतून चोरीचे भंगार घेवून जाणाऱ्याला अटक
मुंबई पोलिसांच्या शववाहिनीतून चोरीचे भंगार घेवून जाणाऱ्या एकाला पवई पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. मनोज वाल्मिकी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, पोलीस शववाहिनीवर तो सहाय्यक म्हणून काम करतो. पवई पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले भंगार जप्त केले आहे. मात्र पोलिसांच्या गाडीतून चोरीचे भंगार घेवून जात असल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर बेवारस […]
Man Arrested in Powai Worth Rs 80 Lakh Fake Currency
The Mumbai Crime Branch arrested a 31-year-old man allegedly with counterfeit currency notes. Crime branch unit 10 arrested a man from Powai on Tuesday and seized fake notes worth Rs 80 lakh from his possession. The accused has been identified as Saujanya Bhusan Patil, of Umroli area in Palghar district. Mumbai Crime Branch Police constable […]
८० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह पवईतून एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
५०० रुपयाच्या बनावट नोटा (fake currency) व्यवहारात आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका ३१ वर्षीय व्यक्तीवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) कारवाई करत अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट १०ने (unit 10) या व्यक्तीला पवई (Powai) येथून मंगळवारी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून ८० लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सौजन्य भूषण […]
फिल्मी स्टाइलने चोराला पकडले; जेविएलआरवरून चोराचा पाठलाग
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरून रिक्षातून जाताना मोबाईल चोरून पळालेल्या चोराचा पाठलाग करून एका मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने चोराला फिल्मी स्टाईलने पकडले. सुधांशू निवसरकर ऑटोरिक्षाने आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली. त्यांनी त्या चोराला पकडून पवई पोलिसांना सुपूर्द केले आहे. सागर ठाकूर (३२) असे अटक आरोपीचे नाव आहे. चांदिवली येथे राहणारे सुधांशू निवसरकर हे बुधवारी सायंकाळी […]
तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याची सोनसाखळी चोरट्यांनी पळवली
पवई येथे दूध खरेदीसाठी निघालेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी मोटारसायकल चोरट्यांनी चोरल्याची घटना सोमवारी घडली. मोटारसायकलवरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अधिकाऱ्याच्या गळ्यातील १.१२ लाख किंमतीची सोनसाखळी खेचून पळ काढला. पवई येथे राहणारे आणि भारतीय तटरक्षक दलात अधिकारी असलेले बिनू नायर (३९) हे सोमवारी घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडले होते. पवई येथील आदि शंकराचार्य मार्गावर […]
फोन दुरुस्तीसाठी देणे पडले महागात; खात्यातून २ लाख उडवले
मुंबईच्या साकीनाका भागातील एका व्यक्तीला आपला मोबाईल दुरुस्त करून घेणे महागात पडले आहे. साकीनाका येथे मोबाईल फोन रिपेअरिंग स्टोअरच्या कर्मचाऱ्याने त्याची २ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४० वर्षीय पीडित कदम यांनी आपला मोबाईल फोन मोबाईल रिपेअरिंग स्टोअरला दुरुस्तीसाठी दिला होता. दुरुस्तीच्या काळात मोबाईल स्टोअरच्या कर्मचाऱ्याने […]
कपडे व्यापाऱ्याला दुबईवरून खंडणीचा फोन; २३.७ लाखाची मागणी
एका व्यावसायिकाला २३.७ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ६१ वर्षीय कपडे व्यापाऱ्याला ३१ ऑक्टोबर रोजी एका खासगी क्रमांकावरून फोन करून खंडणी मागण्यात आली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला (+९७१) दुबईचा कोड दर्शविणाऱ्या नंबरवरून पहिला कॉल आला आणि दुसरा कॉल न्यू जर्सी, अमेरिका (+२०१) वरून आला आहे. […]
एटीएम कार्डची अदलाबदल करून लोकांची फसवणूक करणाऱ्या हिस्ट्री शीटरला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांच्या अॅक्टिव्ह कार्डची अदलाबदल करून (swapping ATM cards) नंतर त्याच्या आधारे पैसे काढणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला साकीनाका पोलिसांनी (Sakinaka Police) सोमवारी अटक केली आहे. २८ ऑक्टोबर रोजी एका महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. साकीनाका, जरीमरी भागातील एटीएममध्ये तक्रारदार महिला पैसे काढत असताना एक […]
पवईत मॉलमध्ये कुत्र्याशी गैरकृत्य; फूड डिलिव्हरी बॉयला अटक
मॉलमध्ये कुत्र्यासोबत गैरकृत्य केल्याप्रकरणी एका २८ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयला शनिवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. पवई परिसरात घडलेली ही अशाप्रकारची दुसरी घटना आहे. अॅनिमल अॅक्टिव्हिस्ट आणि बॉम्बे अॅनिमल राइट्स एनजीओच्या सदस्या मिनू शेठ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी आरोपी डिलिव्हरी बॉय आकाश मोरे याला बेड्या ठोकल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील हिरा पन्ना मॉलच्या […]
पवई परिसरात मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक
पवई पोलीस ठाणे हद्दीत लोकांचे मोबाईल हिसकावून, चोरी करणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी भादवि कलम ३९२ सह ३४च्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. युनूस सैफन शेख (वय ३२ वर्ष) आणि प्रदीप गौतम शिरवाले (वय ३५ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी नामे रियाझ इरफान अहमद (२१) हे ३ ऑक्टोबरला सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास आपल्या […]
Trio arrested for stealing iPhones, smartwatches, expensive mobiles from delivery boy’s luggage
Diwali – Dussehra is just a few days away and many online shopping sites are offering huge discounts on the purchase of goods. People are enjoying online shopping as these shopping sites provide home delivery facilities along with home shopping. However, the delivery boys who deliver these goods to the buyer’s house are facing a […]
पवईत डिलेव्हरी बॉयच्या सामानातील आयफोन, स्मार्टवॉच, महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या तिकडीला अटक
गणेशोत्सव नुकताच पार पडला असून, दिवाळी – दसरा काही दिवसांवर आलेले आहेत. अशातच विविध बाजारांसह ऑनलाईन असणाऱ्या अनेक शॉपिंग साईटवर वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. त्यातच या शॉपिंग साईटस घरबसल्या खरेदी करण्यासह वस्तू घरपोच पोहचवण्याच्या सुविधा देत असल्यामुळे अनेक लोक ऑनलाईन खरेदीचा आनंद घेत आहेत. मात्र हे सामान खरेदीदाराच्या घरापर्यंत पोहचवणाऱ्या डिलिव्हरी […]
कार मेकॅनिक असल्याचे भासवून हॉटेलच्या कर्मचाऱ्याला ३३ हजाराला फसवले
सहार येथील एका नामांकित हॉटेलमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेल्या ४१ वर्षीय तरुणाची कार मेकॅनिक असल्याचे भासवून ३३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. कार डायनामो आणि एअर कंडिशनर कॉम्प्रेसर बदलण्याच्या बहाण्याने त्याची फसवणूक करण्यात आली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील साकी विहार रोडवर राहणारे तक्रारदार अनुराग मिश्रा हे रविवारी आर सिटी मॉलमध्ये […]
लग्नास टाळाटाळ करणाऱ्या प्रियकराचा गळा आवळून खून
आपल्या प्रियकरासोबत पवईमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. झोरा शाह (३२) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती गेल्या वर्षाभरापासून रमजान शेख या व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. तिने आपल्या प्रियकराकडे लग्न करण्याची मागणी केली असता तो सातत्यानं टाळाटाळ करत असल्याने महिलेने हे टोकाचे पाऊस उचलले. त्यानंतर […]
एटीएम कार्डाची अदलाबदली करून करायचा फसवणूक; पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या; १३० एटीएम कार्ड जप्त
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तुफेल अहमद लाल मिया सिद्दिकी (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पवई पोलिसांनी त्याच्याकडून विविध बँकांची १३० एटीएम कार्ड सह एक बजाज पल्सर मोटरसाकल हस्तगत केले आहेत. पवईत राहणारा रोशन कुमार […]
आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत तरुणींची फसवणूक, भामट्याला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या
आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत लग्न जुळवणाऱ्या साईटवर तरुणींशी ओळख वाढवून त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी मुसक्या आवळल्या आहेत. अभिजीत परमेश्वर गाढवे (२६) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घाटकोपर येथून अभिजीतला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. साकीनाका पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यातील फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुण यांची काही दिवसांपूर्वी एका मॅट्रीमोनी साईटवर […]
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात तरुणीला अटक; भंगारात मिळाली मोटारसायकल
मोटारसायकल चोरी म्हणजे पुरुषाचा सहभाग असा समज आहे. पवई येथील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात मात्र या उलट घडले आहे. पवई पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात एका २१ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पवई पोलिसांनी देवनार डम्पिंग ग्राउंड येथून तिने चोरी केलेली गाडी हस्तगत केली आहे. २६ वर्षीय तक्रारदार किरण पठाडे हे स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम […]
२.८३ लाखाच्या मोबाईलची चोरी; तडीपार आरोपीला ४ तासात बेड्या
पवई पोलीस ठाणेसह मुंबईच्या हद्दीतून तडीपार असतानाही परिसरात येवून २.८३ लाखाचे मोबाईल चोरी करून पोबारा केलेल्या सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी गुन्ह्याच्या ४ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. सुरेश दत्ता काकडे (वय २८ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यातील फिर्यादी निशा दास या शुक्रवार, ०८ जुलैला झोपेत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घरात रात्री […]