
श्री. दिप्तेश / दिनेश शेपुंडे, (पवई गार्डन. बी.एम.सी. शाळेच्या बाजूला) यांच्या घरी विराजमान झालेली बाप्पाची सुंदर गणेशमूर्ती

श्री. जयेश आनंद शिंदे, (रामबाग, पवई) यांच्या घरचा बाप्पा

पवई विहार येथील साई सफायर सोसायटी कॉम्प्लेक्स मधील विराजमान शाडू मातीची गणेशमूर्ती

श्री. मधुकर महादेव राजगुरु (तुंगा गाव, पवई) यांच्या घरी विराजमान गौरी गणपती

श्री. सुनिल लेंगरे (पवई, फिल्टर पाडा) यांच्या घरचा बाप्पा

श्री. सुरेश शर्मा (एवरेस्ट हाईट, हिरानंदानी, पवई) यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पा
No comments yet.