345 Kg Ganja Seized From Chandivali; One Arrested

संघर्षनगर परिसरातून ३४५ किलो गांजा जप्त; एकाला अटक

साकीनाका पोलीस ठाणे हद्दीमधील संघर्षनगर, चांदिवली येथे छापा टाकत साकीनाका पोलिसांनी ५१ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा ३४५ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात साकीनाका पोलिसांनी नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा नोंद करत, एकाला अटक केली आहे. सध्या राज्यात ड्रग प्रकरण गाजत असून, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर […]

Continue Reading 0
pongal iit mumbai

तमिळ संघमच्यावतीने पवईत पोंगल आणि मकरसंक्रात साजरी

मकर संक्रात आणि पोंगल सणाचा उत्सव मुंबईच्या पूर्व उपनगरात उत्साहात साजरा करण्यात आला. भांडूप, मुलुंड, विक्रोळी, पवई आदी सह उपनगरात विविध ठिकाणी महिलांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. महिलांनी एकमेंकाना हळद कुंकू लावून ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे संदेश देत पारंपारिक पध्दतीने हा उत्सव साजरा केला. पवईतील तमिळ संघम पवईच्यावतीने आयआयटी मेनगेट येथील सिनेमा […]

Continue Reading 0
SM Shetty Int’l Students Write to Troops1

73rd Army Day: SM Shetty Int’l Students Write to Troops!

Students from Bunt Sangha’s SM Shetty International School and Junior College, as part of their ongoing Language and Literature week, Lit-Livewire 2021 wrote letters to Indian Armed Forces personnel. The process was facilitated by Aritra Banerjee, an alumnus of the school and a defence journalist presently associated with Mission Victory India; a ’71 war veteran […]

Continue Reading 0
makhanikar demand action against ram kadam

गुंडांना सोडण्याची मागणी करणाऱ्या आमदार राम कदमांवर गुन्हा दाखल करा – डॉ. राजन माकणीकर

आपले कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्या व्यक्तीला सोडून देण्याची फोनवरून मागणी करणारे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे. पवईतील हिरानंदानी भागात अपघात करून महिलेसोबत वाद घालणाऱ्या ३ तरुणांना पवई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे पोलीस […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईतील स्कायवॉकवर अज्ञात इसमाची गळफास घेवून आत्महत्या

पवईतील आयआयटी मेनगेट येथील स्कायवॉकवर एका अज्ञात इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या इसमाची ओळख अद्यापही पटली नसून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका तरूणाला स्कायवॉकवरून जात असताना एक इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तरूणाने तात्काळ पोलिसांना […]

Continue Reading 0
Powai-Police-Station

पोलीस शिपायाला कर्तव्यावर मारहाण; दोघांना अटक मुख्य आरोपी फरार

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिरानंदानी गार्डन येथे अपघातानंतर महिलेशी वाद घालणाऱ्या तरुणांना रिक्षाने पोलीस ठाण्यात घेवून येणाऱ्या एका पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. नितीन खैरमोडे असे जखमी झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन तरुणांना ताब्यात घेतले असून ते दोघेही अल्पवयीन आहेत. मुख्य आरोपी दिपू तिवारी […]

Continue Reading 1
Youth Power cal

युथ पॉवरच्या पॉकेट दिनदर्शिकेचे नाका कामगारांच्या हस्ते अनावरण

युथ पॉवर संघटनेतर्फे प्रत्येकवर्षी बनावण्यात येणारया ‘युथ पावर पॉकेट दिनदर्शिके’चे अनावरण नुकतेच पार पडले. या वर्षीच्या या पॉकेट दिनदर्शिकेचे अनावरण पवईतील नाका कामगारांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक पवईकराच्या खिशात आपली दिनदर्शिका हवी म्हणून सध्या याचे सर्वत्र वाटप करण्यात येत आहे. यावेळी संघटनेचे रमेश कांबळे, विलास ताकतोडे, सचिन व्होरा, राकेश गुप्ता, अन्नवर शेख आणि संघटनेचे पदाधिकारी […]

Continue Reading 0
clean up drive in Hiranandani

हिरानंदानी परिसरात शिवसेनेतर्फे स्वच्छता मोहीम

स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखा १२२ तर्फे पवईतील हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवार, ८ जानेवारी रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार लांडे यांच्यासह, विवेक पंडित, शिवसेना शाखा १२२चे शाखाप्रमुख सचिन मदने, पालिका एस विभागातील घनकचरा विभाग, किटकनाशक विभागातील अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा कहर आता मुंबईमधून ओसरू लागलेला आहे. मात्र या विषाणूनी […]

Continue Reading 0
pramod wagh

प्रामाणिक पवईकराने परत केले रस्त्यावर सापडलेले पैशाने भरलेले पाकीट

आजच्या जमान्यातही समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारे उदाहरण नुकतेच पवईतील तरुणाच्या कृत्यातून पहायला मिळाले. पैशांनी भरलेले पाकीट रस्त्यावर पडलेले मिळाल्यानंतर तरुणाने मिळालेल्या पैशांचा मोह न ठेवता त्या पाकिटाच्या मूळ मालकाचा शोध घेत त्यास पाकीट परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. प्रमोद वाघ असे या तरुणाचे नाव असून, पवईतील तुंगागाव भागात ते राहतात. […]

Continue Reading 0
team with dcp

Powai Police Arrested Two for Car Theft; Six Vehicles Seized

Powai police have arrested two members of a gang involved in stealing Zoomcar company cars. The arrested- accused were identified as Jagdish Sohanram Bishnoi (23) and Mahendra Ratiram Godara (19). Powai police also have seized six stolen vehicles from Rajasthan. The arrest of the duo has exposed a gang involved in car thefts across the country, including Mumbai […]

Continue Reading 0
powai police with accuse

झुम कार कंपनीच्या कार चोरी करणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना अटक; सहा गाड्या हस्तगत

@प्रमोद चव्हाण झुम कार कंपनीची हुंडाई क्रेटा मोटार कार पवई येथून भाड्याने बुक करून, तिचे जिपीएस. सिस्टम काढून चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जगदिश सोहनराम बिष्णोई (२३) आणि महेंद्र रतीराम गोदारा (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवई पोलिसांनी चोरी केलेल्या ६ गाड्या राजस्थान येथून ताब्यात घेतल्या आहेत. […]

Continue Reading 0
Irani gang member powai

पवई परिसरात धुडगूस घालणाऱ्या इराणी टोळीच्या सदस्यांच्या हिरानंदानी कमांडोनी आवळल्या मुसक्या

सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, वाहनातील वस्तूंची चोरी, वाहन चोरी, पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची लुटालूट करणाऱ्या प्रख्यात इराणी टोळीच्या २ सदस्यांच्या हिरानंदानी कमांडोनी शनिवार, ०३ जानेवारीला मुसक्या आवळल्या आहेत. पकडलेल्या २ तरुणांना पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करत आहेत. मिसम गुलाम अब्बास शेख (२०) आणि अली अजीज सय्यद (१८) अशी […]

Continue Reading 0
rambaug shop breaking

चोरट्यांनी पोलीस ठाणेच्या बाजूची ४ दुकाने फोडली; २.३१ लाखाची रोकड पळवली

पवईतील विविध भागात चोऱ्या करणाऱ्या चोरट्याने शुक्रवारी रात्री चक्क पवई पोलीस ठाणेला लागून असणाऱ्या रामबाग येथील ४ दुकानांना फोडत २.३१ लाखाची रोकड पळवली. चोरीच्या घटनांमध्ये पवई भागात वाढ झालेली असतानाचा, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चोरट्यांने मोठे धाडस करत पोलीस ठाणेच्या बाजूच्या दुकानांमध्ये चोरी करून पवई पोलिसांना एक मोठे आव्हान दिले आहे. रामबाग येथील जागनाथ हार्डवेअर स्टोअर, […]

Continue Reading 0
powai lake overflow

पवई तलावाची दुरुस्ती; पालिका गळती रोखून सुरक्षित करणार तलाव

मुंबईची शान मानल्या जाणाऱ्या पवई तलावाची सगळ्याच बाजूने दुर्दशा होण्याच्या मार्गावर असतानाच महानगरपालिका प्रशासनाने आता याच्या दुरुस्तीसह गळती रोखण्याच्या निर्णय घेतला आहे. पश्चिम उपनगरातील महत्वाच्या काही पर्यटन स्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलाव भागास लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. मात्र, गेल्या काही वर्षात तलाव भागात आणि तलावाच्या झालेल्या दुर्दशेमुळे पर्यटक याकडे पाठ फिरवू लागले आहेत. […]

Continue Reading 0
MNS action

ऍमेझॉन कार्यालयात तोडफोड प्रकरणी आठ मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीच्या मुद्द्यावरून न्यायालयाची नोटीस बजावणाऱ्या ऍमेझॉन कंपनीविरोधात कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवार, २५ डिसेंबरला पवईतील ऍमेझॉन कार्यालयात तोडफोड केली होती. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात मनसेच्या आठ कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ऍमेझॉन कंपनीने आपल्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली होती. मात्र या मागणीचा […]

Continue Reading 0
Cement mixer overturned at powai

एल अँड टी कंपनीजवळ सिमेंट मिक्सर पलटला

शुक्रवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पवईतील एल अँड टी कंपनीजवळ एक सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास २ तासानंतर क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. यासंदर्भात पवई पोलिसांनी […]

Continue Reading 0
shivsena blood donation

शिवसेना शाखा १२२ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना शाखा १२२च्यावतीने शनिवार १९ डिसेंबर आणि रविवार २० डिसेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला पवईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री गणेश मंदिर, श्रीगणेशनगर,पंचकुटीर व पवई इंग्लिश हायस्कूल, रमाबाई नगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस आयोजित या शिबिरात २६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]

Continue Reading 0
RPI Cricket

केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न

पवईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने २५ डिसेंबर रोजी भारत सरकार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पवईमध्ये भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले होते. सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पारितोषिक विजेत्या संघाला देण्यात आले. स्पर्धेत सहभागी १२ संघामधील निटी येथील ‘टक्कर लेव्हन’ हा संघ या स्पर्धेत […]

Continue Reading 0
UNDP India’s Plastic Waste Management team conducted a Christmas Clean-up Drive to educate the community on waste management1

UNDP India’s Plastic Waste Management team conducted a Christmas Clean-up Drive to educate the community on waste management

Press Release Young Environmentalists Programme Trust Mumbai in partnership with UNDP India’s Plastic Waste Management team conducted a Christmas Clean-up Drive at the Powai Lake on Wednesday, 23rd December to educate the community on waste management. Keeping social distancing and PPE in place participants came together and collected plastics from the Powai Lake source areas […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!