Tag Archives | animal lovers

Animal lovers set up temporary rain shelters for stray dogs in Powai

पवईत भटक्या कुत्र्यांसाठी प्राणीप्रेमींनी उभे केले तात्पुरते पावसाळी निवारे

मुंबई उपनगरातील पवईच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांचे संरक्षण आणि त्यांना पावसाळ्यात निवारा मिळवून देण्यासाठी प्राणीप्रेमी पुढे सरसावले आहेत. पवईतील काही भागात या तात्पुरते पावसाळी निवारे तयार करण्यात आले आहेत. यासाठी काही विकासक कार्यालय आणि गृहनिर्माण सोसायट्यानी देखील सहकार्य दिले आहे. पावसाळ्यात वरून कोसळणारा पाऊस आणि ठिकठिकाणी साचणारे पाणी यामुळे रस्त्यावरील भटकी अनेक जनावरे ही, गाड्यांखाली, […]

Continue Reading 0
Silent march against animal cruelty held at Hiranandani Powai

पवई येथे प्राणी हक्कासाठी नागरिक व विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

रविवारी पहाटे मोठ्या संख्येने पवई, हिरानंदानी गार्डन येथे नागरिक आणि विद्यार्थी एकत्रित येत प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेच्या वाढत्या घटना आणि फीडर्सना होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकण्यासाठी मूक निषेध मोर्चात सहभागी झाले होते. पवई परिसरात घडलेल्या अत्याचाराच्या दोन घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पवईकर, प्राणीप्रेमी यात सहभागी झाले होते. या शांततापूर्ण निषेध मोर्चात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झालेले पाहायला मिळाले. […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!