Tag Archives | attempt to murder

Powai Knife Attack Mumbai Police Track Down and Arrest 3 Accused from Bihar

पवईत पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; ३ आरोपींना बिहारमधून अटक

पवई येथील फिल्टर पाडा परिसरात गप्पा मारत उभे असलेल्या एका तरुणावर आणि त्याच्या नातेवाईकावर पूर्ववैमनस्यातून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डिटेक्शन टीम) अत्यंत कौशल्याने तांत्रिक तपास करत थेट बिहार राज्यातून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. नेमकी घटना काय? तक्रारदार रशीदा खान यांनी दिलेल्या जवाबानुसार, […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

हिरानंदानी येथे चाकूने हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विरोधात पवईत गुन्हा दाखल

हिरानंदानी, पवई येथील अॅवलॉन इमारत, हेरिटेज गार्डनजवळ रविवारी रात्री एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या एका विधीसंघर्ष बालका विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पवई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय फिर्यादी योगेश चौधरी हा मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिकतो. रविवार, ८ जानेवारीला तो आपल्या काही मित्रांसोबत पवईतील […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; एकाला अटक

पूर्व वैमनस्याचा राग मनात ठेवून भांडण काढत एका तरुणावर ४ लोकांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पवईमध्ये घडली आहे. इसाकीमुत्तू तेवर कटेन असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३४ (दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशाने केलेल कृत्य) नुसार गुन्हा नोंद करत मुत्तू […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!