Tag Archives | case of kidnapping

Man Killed After Holding 17 Kids Hostage During Web Series Audition in Powai

पवईमध्ये वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी आलेल्या १७ मुलांना ओलीस ठेवणारा पोलिसांच्या चकमकीत ठार

पवईतील महावीर क्लासिक इमारतीत गुरुवारी (३० ऑक्टोबर) वेब सिरिजच्या ऑडिशनसाठी आलेल्या १७ मुलांसह २० जणांना खोलीत ओलीस ठेवणारा रोहित आर्या नामक ४७ वर्षीय व्यक्ती पोलिसांच्या चकमकीत ठार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या सोबतच्या पोलिसांच्या वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर आर्याने पोलिसांवर चालवलेल्या गोळीच्या प्रतिउत्तरादाखल झाडलेली गोळी त्याच्या छातीत लागली. त्याचा सहाय्यक कर्मचारी, रोहनराज आहेर, एक मध्यमवयीन पुरुष […]

Continue Reading 0
mumbai-police-dog-leo-sniffs-out-kidnapped-powai-boy-in-few-mins

पवईतून अल्पवयीन मुलाचे अपहरण; मुंबई पोलिसांच्या ‘लिओ’ श्वानाने ३ तासात काढले शोधून

पवईतून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलाला मुंबई पोलिसांच्या लियो या प्रशिक्षित पोलिस स्निफर डॉगने (श्वानाने) अवघ्या तीन तासात शोधून काढले. अपहरण झालेल्या ६ वर्षाच्या मुलाच्या पालकांनी मध्यरात्री पवई पोलिसांकडे मदत मागितल्यानंतर परिसरात सीसीटीव्ही नसल्याने पवई पोलिसांनी पोलीस श्वानाची मदत घेत साडेतीन तासात मुलाची सुटका केली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा रात्री घराजवळ खेळत होता. उशिरापर्यंत […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!